तुम्हाला माहित आहे का ,मोड आलेली कडधान्ये का खावीत? तर मग घ्या जाणून…..

सगळे किंवा डॉक्टर आपल्याला सांगत असतात. मोड आलेले कडधान्य शरीरासाठी उत्तम असतात. त्यामुळे शरीराला हवी ती प्रथिने मिळू शकतात. मोड आलेले धान्य पौष्टीक आणि चविष्ट लागतात. मोड आलेली धान्ये हा सर्वोकृष्ट आहार समजला जातो. कडधान्ये मोड आणून खाण्याची पध्दत खरंच आरोग्यदायी आहे. त्यामुळे प्रथिने पचायला सोपी होतात. जीवनसत्वांची वाढ होते. क-जीवनसत्व तर मोड आल्यानंतरच तयार … Read more

तंत्र मटकी लागवडीचे

मटकी लागवड

एक परिचित कडधान्य. मटकी ही वर्षायू वनस्पती फॅबेसी कुलाच्या फॅबॉइडी उपकुलातील असून तिचे शास्त्रीय नाव विग्ना ॲकॉनिटिफोलिया आहे. ती मूळची भारत आणि पाकिस्तान या देशांतील आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ऑस्ट्रेलिया, थायलंड आणि आशियाच्या अन्य भागांत तिची लागवड केली जाते. मटकी वनस्पती कमी पाण्यावर तग धरू शकत असल्यामुळे कोरडवाहू भागात तिचे पीक घेतले जाते. मटकीचे झुडूप जमिनीलगत पसरून … Read more

चवळी लागवड पद्धत

चवळी लागवड

चवळी हे वाटण्यासारखेच वेलवर्गीय पीक असून ते वालुकामय हलक्या जमिनीत देखील घेता येते. हे पीक बाराही महिने म्हणजे तिनही ऋतूत घेतात. सप्तामृत, कल्पतरू यांचा वापर केल्यास वाटाण्यापेक्षा चवळीची चव चांगली होते. तसेच भरघोस पीक घेता येते. चवळी हे जमिनीवर पसरणारे (वेलवर्गीय) पीक असून दुष्काळी भागात पाण्याचे संवर्धन करणे. कमी पाणी असल्यास त्यातदेखील पाण्याची बचत करणे … Read more

हरभरा लागवड तंत्रज्ञान

हरभरा लागवड

कडधान्य पिकांमध्ये हरभरा हे रब्बी हंगामातील प्रमुख पिक आहे. हरभरा पिकाची लागवड कोरडवाहू तसेच बागायती क्षेत्रात घेतली जाते. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रात हरभरा लागवडीला जास्त प्राधान्य देण्यात येते. महाराष्ट्र राज्यात 2013 ते 14 मध्ये हरभरा पिकाखालील क्षेत्र 18.20 लाख हेक्टर होते. त्यापासून 16.22 लाख टन उत्पादन व उत्पादकता 891 किलो/हेक्टर एवढी होती. हरभऱ्याची प्रति हेक्टरी उत्पादकता … Read more

बाजार समित्यांमध्ये मुगाच्या दरात वाढ

मुगाच्या दरात वाढ

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतकरी खरीपाच्या पेरणीची घाई करीत आहेत. अशात बाजार समित्यांमध्ये मुगाचे दर वाढून ६ हजार रुपये प्रति क्विंटलच्या वर झाले आहेत. बाजारात सध्या उन्हाळी मुगाची खरेदी होत असली तरी, पेरणीसाठी पैशांची जुळवाजुळव करणाऱ्या शेतकऱ्यांना या दरवाढीमुळे दिलासा मिळाला आहे. शासनाने गतवर्षीच्या हंगामात मुगाला … Read more

उडीद पिक ; कमी कालावधीत जास्त उत्पादन

उडीद पिक ; कमी कालावधीत जास्त उत्पादन उडीद पिक

उडीद हे ७०-७५ दिवसात येणारे पिक आहे. मुख्य पिक म्हणूनच नाही तर आंतरपीक म्हणूनही याची लागवड उपयोगी ठरते. उडीदाला मध्यम ते भारी आणि चांगला निचरा होणारी जमीन आवश्यक असते. क्षारपड, चोपण आणि अत्यंत हलकी जमीन लागवडीसाठी टाळावी. खरीप हंगामामध्ये कडधान्य पिकात तुरीच्या पाठोपाठ मूग व उडीद ही महत्त्वाची पिके महाराष्ट्रात घेतली जातात. मार्च-एप्रिलमध्ये जमीन नांगरून … Read more

जाणून घ्या मोड आलेल्या धान्याचे महत्व

जाणून घ्या मोड आलेल्या धान्याचे महत्व उडीद पिक

मोड आलेल्या धान्याचे महत्व: मानवाचे शरीर हे आम्लरीयुक्त असून त्राचे कार्र आम्लयुक्त आहे. आपण आहारात जास्तीत जास्त आम्लयुक्त आहार घेत असतो परंतु मोड आलेली कडधान्य ही आम्लारीयुक्त असतात त्यामुळे शरीरातील चयापचयाची प्रक्रीया व्यवस्थित चालण्यासाठी शरीरातील जास्त तयार होणाऱ्या आम्लावर नियंत्रण ठेवायचे काम ते करत असतात. मोड आलेल्या धान्य हे इन्झाइम्स अ‍ॅन्टी-ऑक्सीडन्टस, क्षार, जिवनसत्व, प्रथिने इ. … Read more

तूर लागवड पद्धत

Toor Dal Farming

तूर लागवड पद्धत | खरीप हंगामामध्ये तूर हे अतिशय महत्त्वाचे पीक आहे. या पिकाला २१ ते २५० से.ग्रे.तापमान चांगले मानवते. महाराष्ट्रामध्ये १० लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर तूर हे पीक घेतले जाते. जमीन मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन तुरीसाठी फार चांगली. चोपण, पाणथळ जमिनीत तूर चांगली येत नाही. कसदार, भुसभुसीत, पोयट्याच्या जमिनीत सुद्धा … Read more

वाटाणे लागवड पद्धत

वाटाणे लागवड पद्धत उडीद पिक

वाटाणा हे थंड हवामानातील पीक असून या पिकाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. वाटाण्याचा उपयोग आहारात भाजी म्हणून केला जातो. वाटाण्याच्या ओल्या दाण्यांपासून भाजी आणि इतर अनेक खाद्यपदार्थ तयार करता येतात. वाटण्याचे दाणे हवाबंद करून. गोठवून किंवा सुकवून बराच काळ साठविता येतात. हिरवे ओले वाटाणे वाळवून त्यापासून डाळ बनविता येते. वाळविलेल्या अख्या वाटाण्यांचा उपयोग … Read more

मटकी लागवड पद्धत

मटकी

हलकी व मध्यम माळरानाची, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते. पाणथळ, चोपण, क्षारयुक्त जमिनीत या पिकाची लागवड टाळावी. उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी. हेक्टरी ५ टन शेणखत / कंपोस्ट खत द्यावे. मृगाचा पाऊस झाल्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात. हेक्टरी बियाणे प्रमाण : १२ ते १५ किलो. पेरणी अंतर : दोन ओळीत ३० … Read more