जवस लागवड पद्धत

जमीन – मध्यम ते भारी टिकवून ठेवणारी चांगल्या निच-याची पूर्वमशागत- १ नांगरट व २-३ कुळवाच्या पाळ्या पेरणीची वेळ – ऑक्टोबरचा १ ला पंधरवडा पेरणीचे अंतर – ४५ X १० सें.मी किंवा ३० X ३५ सें.मी हेक्टरी बियाणे  – ८-१० किलो खते (कि./हे) नत्र, स्फुरद व पालाश देण्याची वेळ – कोरडवाहू २५:५०:० संपूर्ण खत पेरणीचे वेळी पेरून द्यावे. बागायती ६०:३०:० (३०:३०:० … Read more

एरंडेल लागवड पद्धत

जमीन – पानथळ किंवा विम्लयुक्त जमीन सोडून सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते. पूर्वमशागत – १ नांगरट व २-३ कुळवाच्या पाळ्या पेरणीची वेळ – जून ते १५ जुलै पर्यत पावसाच्या बेतावर लागवडी करावी. पेरणीचे – ९० X ४५ सें.मी (गिरीजा व व्ही.आय-९ साठी), ६० X ३०  सें.मी (अरुणासाठी) हेक्टरी बियाणे   – १२-१५ किलो (गिरीजा व व्ही.आय-९ साठी), २०-२०  किलो  (अरुणासाठी) … Read more

भुईमुग लागवड पद्धत

भुईमूग हे तेलबिया पिकामध्ये महत्त्वाचे पिक असुन खरीपात या पिकाखाली महाराष्ट्रात         २.३६ लाख हे क्षेत्र असुन त्यापासुन २.५७ लाख टन उत्पादन आणि उत्पादकता १०८२ किं./हे एवढी मिळाली. उन्हाळी हंगामात हे पिक ०.८२४ लाख हे क्षेत्रावर घेतले होते व त्यापासून १.१९६ लाख टन उत्पादन मिळाले आणि उत्पादकता १४५१ किं./हे अशी होती. जमीन मध्यम, भुसभुशीत चुना व … Read more

तीळ लागवड पद्धत

महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामात या पिकाखाली ५२६०० हेक्टर क्षेत्र होते त्यापासुन १८९०० टन इतके उत्पादन मिळाले व उत्पादकता ३६० किलो प्रति हेक्टरी होती. रब्बी हंगामात हे पिक २९०० हेक्टर क्षेत्रावर होते व त्यापासुन ८०० टन उत्पादन मिळाले. तर २८५ किलो/हेक्टर इतकी उत्पादकता होती. तिळ हे पिक ८५-९० दिवसात (कमी कालावधीत) येत असल्याने दुबार पिक पध्दतीसाठी योग्य … Read more

सुर्यफुल लागवड पद्धत

जमीन सूर्यफुल लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. आम्लयुक्त आणि पाणथळ जमिनीत हे पीक चांगले येत नाही. पूर्वमशागत  जमीनीची खोल नांगरट करुन त्यानंतर कुळवाच्या उभ्या आडव्या दोन ते तीन पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी हेक्टरी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत घालावे. पेरणी हंगाम खरीप – जुलै पहिला पंधरवडा, रब्बी – … Read more

सोयाबीन लागवड पद्धत

सोयबीन जमीन मध्यम काळी पोयट्याची, चांगली निचरा होणारी. पूर्वमशागत एक नांगरट, दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुसीत करावी. सुधारित वाण जे.एस.३३५, एम.ए.सी.एस.११८८, फुले कल्याणी (डी.एस.२२८), जे.एस.९३०५, के.एस. १०३, फले अग्रणी (केडीएस ३४४) पेरणी व लागवडीचे अंतर पेरणी खरीपात जुनच्या पहिल्या पंधरवड्यात वापशावर करावी. पेरणी ४५ X ०.५ सें.मी. (भारी जमीन) किंवा ३० X १० सें.मी. … Read more

मोहरी लागवड पद्धत

जमीन – मध्यम ते भारी पूर्वमशागत– ३ वर्षातून एकदा नांगरट, २ कुळवाच्या पाळ्या पेरणीची वेळ – ऑक्टोबरचा १ ला पंधरवडा पेरणीचे अंतर –  ४५ X १५ सें.मी हेक्टरी बियाणे – ५ किलो खते (कि./हे) नत्र, स्फुरद व पालाश देण्याची वेळ – बागायती ५०:२५:० (अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद पेरणीच्या वेळी व उरलेले अर्धे नत्र ३० ते ३५ दिवसांनी द्यावे.) … Read more

करडई लागवड पद्धत

जमिन करडईच्या पिकास मध्यम ते भारी (खोल) जमीन वापरावी. ४५ सेंटीमीटर पेक्षा जास्त खोल जमिनीत पीक चांगले येते. त्याचप्रमाणे जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी. पाणी साठवून राहिल्यास करडईच्या पिकास अपाय होतो. थोड्याफार चोपण जमिनीतही हे पीक येवू शकते. पूर्वमशागत भारी जमिनीत तीन वर्षातून एकदा खोल नांगरट करावी व हेक्टरी ५ टन शेणखत (शेतक-याकडे उपलब्ध … Read more