जाणून ‘घ्या’ गव्हाचे आरोग्यदायी फायदे आणि दुष्परिणाम !

गहू हे भारतातील मुख्य धान्य मानले जाते. व महारष्ट्रातही आहारात मुख्य समावेश गव्हाचा होत असतो. गव्हाची लागवड गव्हाचे मूळ हे दक्षिण पश्चिम आशियामध्ये आहे, जरी ते आता जगभर घेतले जाते. उंचावर गव्हाची लागवड होते. जाणून ‘घ्या’ गव्हाचे आरोग्यदायी फायदे आणि दुष्परिणाम ! पौष्टिक आणि आरोग्यसाठी फायदेशीर असणाऱ्यांपैकी गहू एक धान्यआहे. हे जगभरात आढळून आले आहे. … Read more

गव्हाची आंतरमशागत व पाणी व्यवस्थापन

राज्यात यंदाच्या वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने, बहुतांश जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या भागात बऱ्यापैकी पाण्याची उपलब्धता आहे, अशा भागात गव्हाच्या पेरण्या झाल्या आहेत, तर काही शेतकरी कांदा काढणीनंतर, ऊस तोडणीनंतर गव्हाच्या पेरणीच्या तयारीत आहेत. महात्मा फुले कृषि विद्यापीठाने जिरायत गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात, बागायती गव्हाची नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात तर उशिराने म्हणजेच 15 … Read more

बाजरी संशोधन केंद्राकडून चौथे वाण विकसित

बाजरी हे आहाराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे तृणधान्य आहे. बाजरीत लोह व जस्त अधिक प्रमाणात असते. लोहाचे प्रमाण कमी असल्यास मानवाच्या शारिरिक वाढ व मानसिक क्षमतेवर परिणाम होतो. तर जस्ताच्या कमतरतेमुळे रोग प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे आहारात लोह आणि जस्ताचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे. कृषी महाविद्यालय धुळे येथील बाजरी संशोधन केंद्राने एम.एच २११४ (डी.एच.बी.एच.१३९७) हे बाजरीचे … Read more

भात लागवड तंत्र

तांदूळ हे महाराष्ट्रातील ज्वारी पिकाखालोखाल दुसरे महत्त्वाचे तृणधान्य पीक आहे. महाराष्ट्र राज्याच्या चार विभागातील एकूण १६ जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात भात पिकवला जातो. गेल्या १० वर्षातील स्थिर उत्पादकता पाहता तांदळाची उत्पादकता वाढविणे वाढत्या लोकसंख्येचा विचार करता अत्यंत आवश्यक आहे. खरीप भात लागवड करताना लक्षात घ्यावयाच्या महत्त्वाच्या बाबी: भात जातीची निवड व बियाणे शेतीची पूर्वमशागत भाताची … Read more

ज्वारीच्या भाकरीचे आहारातील महत्व व फायदे

ज्वारीच्या भाकरीचे आहारातील महत्व- आपल्या रोजच्या आहारात असणारे वेगवेगळे अन्नघटक आपल्या रोजच्या पोषणात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्याबद्दल आपण बारकाईने माहिती करून घेणे गरजेचे आहे. आपल्या जेवणामध्ये प्रामुख्याने पुरी, चपाती, नान, पराठ्याचा समावेश असतो. यांच्यामुळे आहारातील ज्वारीच प्रमाण फारच कमी झाल आहे. आधुनिक काळात डायट प्लॅनमध्येही ज्वारीचा समावेश नसतो. त्यातल्या त्यात शहरी भागात तर ज्वारीची … Read more

रब्बी हंगामात पिकास लागणारी बियाणे, खते, औषधे यांची निवड

रब्बी हंगामाच्या दृष्टीने आपणाकडे उपलब्ध असलेली जमिन, तिचा प्रकार, जमिनीची खोली, शेतीसाठी आवश्यक औजारे, त्यांची देखभाल दुरुस्ती, रासायनिक खते, जैविक खते, कीटकनाशके, बी-बियाणे यांची खरेदी करणे आवश्यक आहे. त्याकरिता आवश्यक त्या पिकास लागणाऱ्या बियाणे, खते, औषधे यांची थोडक्यात माहिती दिली आहे. ज्वारी लागवड तंत्रज्ञान हलकी जमिन (30-45 से.मी.): फुले अनुराधा, फुले माऊली मध्यम खोल जमिन … Read more