अवकाळी पावसामुळे संत्र्याचा आंबिया बहर अडचणीत

विदर्भासह राज्यात आंबिया बहर घेणाऱ्या शेतकऱ्यांनी सध्या आपल्या बागा ताणावर सोडल्या आहेत. अवकाळी पावसामुळे आंबिया बहर फोडणाऱ्यांना अडचणीत वाढ झाली आहे. पावसामुळे आंबियाच्या नव्या फुटींवर परिणाम होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. आंबिया बहर घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून बागेचे पाणी बंद केले जाते. मिरची खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी त्यानंतर १० ते १५ जानेवारीपासून बागेला … Read more

अतिवृष्टीमुळे द्राक्षबागांवर संकट

अतिवृष्टीच्या तडाख्यात द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीत हंगाम पुन्हा उभा राहिला. कामे सुरू होऊन थंडीमध्ये वाढ झाल्याने डाऊनीनंतर भुरीचा प्रादुर्भाव दिसून येत असताना जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांवर अवकाळीचे संकट आले आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदतीसाठी स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन जिल्ह्यात निफाड, चांदवड, दिंडोरी, नाशिक, येवला, सिन्नर तालुक्यांमध्ये तुरळक प्रमाणात जरी पाऊस झाला … Read more

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खायला हवा चिकू !

थंड गुणधर्म असलं तरीही हिवाळा आणि उन्हाळ्यात आवडीनं खाल्ल जाणारं फळ म्हणजे चिकू. काही जण चिकूचा ज्यूस, चिकूची बर्फी किंवा सुका चिकू मेवा म्हणूनही खातात. चिकूपासून कोशिंबीरही केली जाते. चिकू या फळापासून व्हिटॅमिन ए आणि सी शरीराला मिळतं. जे अॅन्टिबॅक्टेरियल म्हणून शरीरात काम करतं. हिवाळ्यात चिकू अनेत आजारांपासून दूर ठेवतं जाणून घेऊया काय आहेत चिकू … Read more

चिक्कू खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, आवडीने पुन्हा पुन्हा चिक्कू खाल!

हिवाळ्यात आवडीने खाल्लं जाणारं फळ म्हणजे चिक्कू. लहान असोत वा मोठे सर्वांना चिक्कू खाणं आवडतं. चिकू थंड, पित्तनाशक, पौष्टिक, गोड फळ आहे. चिकूच्या सेवनाने हृदयाशी संबंधित आजारांपासून संरक्षण मिळते. चिकूमध्ये जास्त प्रमाणत फायबर आढळते. गर्भावस्थेमध्ये लाभदायक कार्बोहायड्रेट आणि पोषक तत्त्वांची चांगली मात्रा प्राप्त करण्यासाठी चिकू लाभदायक आहे. प्रसूतीनंतर अंगावर जास्त प्रमाणात दूध येण्यासाठी हे फळ … Read more

संत्री खाण्याचे हे आहेत फायदे नक्की वाचा

रोज एक संत्रे खाल्ल्याने दिवसभरात शरीराला लागणारे व्हिटामिन सी मिळते. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते.वाढत्या वयाप्रमाणेच त्याच्या खुणा शरीरावर दिसू लागतात. वाढत्या वयाच्या खुणा कमी कऱण्यासाठी दररोज ताज्या फळांचे सेवन करावे. दररोज संत्रे खाल्ल्याने त्वचा तुकतुकीत होते. संत्र्याच्या मोसमामध्ये याचे नियमित सेवन करीत राहण्याने लठ्ठपणा कमी होतो. डाएटिंग न करताही संत्र्याच्या मदतीने वजन कमी करता येणे … Read more

जाणून घ्या ,चिकू लागवडीचे तंत्र

चिकू एक तांबूस रंगाचे गोड फळ आहे. ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.भारतातील बहुतेक भाषांमध्ये या फळास चिकू असेच संबोधले जाते. याचे शास्त्रीय नाव मैनिलकारा जपोटा (manikara zapota,असे आहे. याचे कुळ सैपोटेसी (sapotaceae)हे आहे . चिकूच्या पाकविलेल्या फोडी, जॅम, स्क्वॅश, फोडी हवाबंद करणे, भुकटी हे पदार्थ तयार करता येतात. हे सर्व पदार्थ तयार करण्यासाठी पूर्ण पिकलेली … Read more

सीताफळपासून बनवा विविध प्रक्रियायुक्त पदार्थ

सीताफळ हे मुळच्या उष्णकटिबंधीय अमेरिका आणि वेस्ट इंडीज भागामधील Annona squamosa नावाच्या झाडाचे फळ आहे. स्पॅनिश व्यापार्यांनी ते आशियामध्ये आणले होते. ह्या फळाचे जुने मेक्सिकन नाव, अता अजून बंगाली व इतर भाषांमध्ये मध्ये आढळते. सीताफळ हे हिरव्या रंगाचे एक गोड फळ आहे. खरे तर याचे नांव शीतफळ. नंतर त्याचा अपभ्रंश शिताफळ व मग सीताफळ असा … Read more

पावसामुळे द्राक्ष बागांचे ९ हजार कोटींवर नुकसान

राज्याच्या फळशेतीत सतत पडणाऱ्या पाऊसामुळे द्राक्षबागा काळवंडून गेल्या आहेत. सततच्या पावसामुळे सर्व द्राक्ष बागांची प्रचंड हानी झाली आहे. सर्वात जास्त फटका नाशिक विभागातील बागांना बसला आहे. यातील सुमारे ९० हजार एकरमधील बागा १०० टक्के वाया गेल्याचा दावा महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाने केला आहे. तसेच कृषी विभागाने ५० हजार एकर द्राक्ष बागा नष्ट झाल्याचे म्हटले … Read more

आरोग्यदायी सीताफळाचे मूल्यवर्धित पदार्थ

सीताफळ : नावाप्रमाणेच मधुर आणि शीतल ……. सीताफळ हे आज प्रत्येकाला माहित असलेले फळ आहे … सीताफळ , रामफळ आणि लक्षमणफळ अशी तीन फळे आपणास बाजारात मिळतात. सीताफळ हे मूळ अमेरिकेतले फळ असून ते भारतात कधी आले याचे फारसे संदर्भ आढळत नाहीत … सिताफळ आईसक्रिम साहित्य : दूध – ५०० मिलि, साखर – ८ ट॓बल … Read more

हे आहेत पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे ……

पपईचे शास्त्रीय नाव कॅरिका पपया ( carica papaya ) असे आहे. त्याचे कुळ केरीकेसी ( Caricaceae ) हे आहे पपईचा औषधी उपयोग आहे. पपई स्वादिष्ट तर आहेच शिवाय आरोग्यासाठीही लाभकारी. सहज पचणारे फळ आहे पपई. पपई भूक आणि शक्ती वाढविते. प्लीहा, यकृत रोगमुक्त ठेवणारे आणि कावीळ यासारख्या रोगांपासून मुक्ती देणारे हे फळ आहे. पपई खाण्याचे … Read more