फक्त केळीच नाही तर केळीच्या सालही शरीरासाठी पोषक ठरते? जाणून घ्या कसं…….

केळाचे साल

केळ हे सगळ्यांचेच आवडते फळ असते. केळाचे सेवन केल्याचे शरीरावर होणारे अनेक फायदे दिसून येतात उदाहनार्थ शरीरात उर्जा निर्माण करण्यासाठी , ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास किवा थकवा येत असल्यास केळाचे सेवन करावे. परंतु केळीच्या सालीचे सेवन केल्याने देखील शरीरावर अनेक फायदे होतात. तसेच केळीच्या मुळामध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व आणि खनिज असतात, जे इतर झाडांच्या … Read more

जाणून घ्या जांभूळ खाण्याचे आरोग्यदायक फायदे

जांभूळ

जांभूळ हे एक रसरशीत असं छोटं गर्द जांभळ्या रंगाचं फळ आहे. ‘सिझिग्विम क्युमिनी’ असं शास्त्रीय नाव असलेलं हे मार्टासिए वर्गातील सदाहरीत झाडाचं फळ. जांभळाचं लाकूड हे जलरोधक व मजबूत असतं त्यामुळे बांधकामात व इतर ठिकाणी ते वापरलं जातं. जांभळापासून व्हिनेगर व वाईनही बनवतात. हे फळ आकाराने लांबट-गोलाकार असून फळाची चव आंबट-तुरट, गोड, थोडी जिभेला झिणझिण्या … Read more

पपईप्रमाणेच पपईच्या बियाही आरोग्यास लाभदायक

पपई

पपईमधील पोषक तत्वे आपल्या शरिरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. मुख्यतः पपईचा उपयोग डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी करण्यात येतो. परंतु याव्यतिरिक्त पपईचे शरिराला अनेक फायदे आहेत. आयर्न, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम सारखी विभिन्न पोषक तत्व असलेल्या पपईचा त्वचेला जसा फायदा होता. तसाच शरिराला गंभीर आजारांपासून वाचवण्यासाठी देखील पपईचा उपयोग होतो. पपईसारख्याच तिच्या बियाही शरिरासाठी उपयुक्त असतात. यांचा उपयोग त्वचेची … Read more

महागडे औषध नाही, तर पपईच्या पानांचा रस डेंग्यूवर का फायदेशीर असतो, घ्या जाणून……

पपईच्या पानांचा रस

डेंग्यू ताप किंवा डेंगी ताप (हाडमोडी ताप) हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू (DENV) विषाणूंमुळे होतो. इडिस इजिप्‍ती डासाच्या चावण्यामुळे तो प्रसारित केला जातो. हा एक तीव्र, फ्लूसारखा आजार आहे. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर ५-६ दिवसानंतर मनुष्याला हा रोग होतो. ह्या रोगाचे दोन प्रकार आहेत. डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप (डीएचएफ).हा ताप जर हाताबाहेर गेला तर … Read more

शेतकरी महिलेची किमया; लॉकडाऊनच्या काळात ३० गुंठ्यात घेतले ५ लाखाचे उत्पन्न

३० गुंठ्यात घेतले ५ लाखाचे उत्पन्न

कोरोना विषाणूचा प्रभाव हा संपूर्ण जगात दिसून येत आहे. कोरोनामुळे जगावर महासंकट आलेले आहे. त्यामुळे देशभरात अनेकवेळा लोकडाऊन केले गेले. या लोकडाऊनमध्ये हजारो जनांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. संपूर्ण देशाची आर्थिक परिस्थिती ही खालावलेली आहे.भरपूर जणांना भविष्यात आता नेमके काय करायचे, असा प्रश्न पडला आहे. मागेल त्याला शेततळे योजनेच्या कामाला सरकारचा ‘ब्रेक’ मात्र, या गंभीर परिस्थितीत जिल्ह्याच्या … Read more

डोळींबाला उन्हाच्या झळा लागू नये म्हणून पडदे लावण्याची अत्याधुनिक पद्धत

डोळींबाला उन्हाच्या झळा लागू नये म्हणून पडदे लावण्याची अत्याधुनिक पद्धत डोळींब

डोळींबाला उन्हाच्या झळा लागू नये म्हणून पडदे लावण्याची अत्याधुनिक पद्धत      

पेरू लागवड

पेरू लागवड

पेरू फळपिक कमी पाण्यावर व कोणत्याही जमिनीत येणारे फायदेशीर पीक आहे. इतर फळझाडांच्या तुलनेत पेरूचे पिक कमी खर्चाचे हमखास उत्पादन देणारे आणि कमी मेहनतीचे असल्याने ह्या पिकाच्या लागवडीस भरपूर वाव आहे. पेरूची सघन लागवड पध्दत किंवा मिडो ऑर्चड पध्दत: पेरूच्या सघन लागवड पध्दतीमध्ये दोन लागवड पध्दतीने लागवड करता येते. पहिली पध्दत म्हणजे 2 X 1 … Read more

नवीन तंत्रज्ञाच्या साह्याने द्राक्ष बागेत शेणखत देताना शेतकरी !

नवीन तंत्रज्ञाच्या साह्याने द्राक्ष बागेत शेणखत देताना शेतकरी ! डोळींब

नवीन तंत्रज्ञाच्या साह्याने द्राक्ष बागेत शेणखत देताना शेतकरी ! सांगलीत हळदीच्या प्रतिक्विंटलला 17 हजार रुपयांचा उच्चांकी भाव https://t.co/HOPgdmtNKu — KrushiNama (@krushinama) February 13, 2020

तुम्हाला माहित आहे का,जगातील पाच सर्वात महागडी फळे, एकाची किंमत आठ लाख

फळे

फळे खाल्याने ऊर्जा मिळते. फुलझाडांमध्ये परागीकरण (Pollination) झाल्यानंतर फुलाचे रुपांतर फळात होते. फळ हे फुलातील पिकलेले अंडाशय होय. अनेक फळामध्ये बिया असतात. बियांमुळे झाडाची नवीन पिढी संक्रमित होते. प्राणी व पक्ष्यांद्वारे बियांचा प्रसार व्हावा या उद्देशाने फळामध्ये बियांभोवती आंबट/गोड गर असतो. त्याचा अन्न म्हणून वापर होतो. पक्ष्यांच्या विष्टेद्वारे बीज प्रसार मोठ्या प्रमाणात होतो. आंबा, पेरू, चिक्कू, सीताफळ, पपई. केळी, कलिंगड, काकडी ही काही फळाची उदाहरणे आहेत. फळ हे विविध प्रकारचे … Read more

द्राक्षबागा वाचविण्यासाठी पेपरचे आच्छादन टाकण्याचे काम सुरू

द्राक्षबागा वाचविण्यासाठी पेपरचे आच्छादन टाकण्याचे काम सुरू डोळींब

थंडी आणि धुक्यापासून दिंडोरी तालुक्यात द्राक्षबागा वाचविण्यासाठी पेपरचे आच्छादन टाकण्याचे काम सुरू आहे. दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष बांगलादेशात निर्यात होत असले तरी यावर्षीच्या जानेवारीच्या शेवटच्या आठवडयात व फेब्रूवारीच्या पहिल्या आठवडयात वाढलेल्या थंडीमुळे उत्पादकांना हुडहुडी भरली असल्याचे पाहायला मिळत आहे. शेती पिकासाठी खर्च जास्त शेतकरी हवालदिल दिंडोरी तालुक्यातील थंडीचे प्रमाण १२.१ अंश सेल्सीयस असले तरी दिवसा उन्हाचे … Read more