लसणाचे दर प्रतिकिलो 280 रुपयांच्या पलीकडे

लसणाचे दर प्रतिकिलो 280 रुपयांच्या पलीकडे कांदा

कांद्याच्या दरात घसरण होत असता आता लसणाच्या दरात मात्र वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लसूण सर्वसामान्या नागरिकांच्या आवाक्या बाहेर चालला आहे. लसणाचे दर प्रतिकिलो 280 रुपयांच्यावर गेले आहे. ठोक बाजारात लसणाचे दर प्रतिकिलो 200 ते 210 रुपये दर आहे. त्याचा फटका सर्वसामान्या नागरिकांना बसू लागला आहे. विद्यार्थ्यांनी केले कुलगुरू कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन कांदा दरामध्ये … Read more

कांद्याच्या भावात विक्रमी घसरण, बाजार समितीत कांद्याचे सरासरी भाव १८०० रुपयांपेक्षा कमी

Onion-prices

कांद्याच्या भावात सध्या विक्रमी घसरण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साधारण दोन दिवसांमध्ये कांद्याच्या भावात सातशे रुपयांची घसरण झालीय. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साधारण पंधरा हजाराच्या आसपास कांद्याची अवाक झाली आहे. बाजार समितीत कांद्याचे सरासरी भाव १८०० रुपयांपेक्षा कमी झाले आहेत. चार दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण सुरू … Read more

दोन दिवसांत कांदा दरामध्ये 800 रुपयांची घसरण

कांदा

लासलगाव : लांबलेला पाऊस आणि अवकाळीमुळे कांद्याच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले त्यामुळे कांद्याने 150 ते 200 रुपये प्रति किलोचा टप्पा पारकेला होता. काही महिन्यांपासून सर्वसामान्यांना लोकांना रडवणारा कांदा आता मात्र शेतकर्‍यांना रडवत आहे. दोनच दिवसांत कांदा दरामध्ये 800 रुपयांची घसरण झाली. कांद्याच्या पिकाची मागणी वाढली होती त्यामुळे केंद्र सरकारला कांदा आयात करावा लागला होता. त्यावेळी … Read more

केळीच्या पिका नंतर खोडाचे सेंद्रिय खातात रूपांतर करण्यासाठीची मशागत

केळीच्या पिका नंतर खोडाचे सेंद्रिय खातात रूपांतर करण्यासाठीची मशागत कांदा

केळीच्या पिका नंतर खोडाचे सेंद्रिय खातात रूपांतर करण्यासाठीची मशागत

शेतकऱ्यांचे आधुनिक शेती तंत्रज्ञान

शेतकऱ्यांचे आधुनिक शेती तंत्रज्ञान कांदा

शेतकऱ्यांचे आधुनिक शेती तंत्रज्ञान रब्बी कांदा उत्पादनात उच्चांकी वाढ होण्याची शक्यता https://t.co/BLGxVQABMu pic.twitter.com/3gkUzzT3BK — KrushiNama (@krushinama) February 4, 2020

मुंबईच्या बाजार समितीत फळांचा राजा देवगड हापूस दाखल

मुंबईच्या बाजार समितीत फळांचा राजा देवगड हापूस दाखल कांदा

यंदा हवामान बदलामुळे कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम लांबणीवर गेलेला असतानाच गुरुवारी म्हणजेच ३० जानेवारी २०२० रोजी देवगड तालुक्यातील हापूस आंब्याच्या चार पेट्या मुंबई बाजार समितीतील फळबाजारात दाखल झाल्या. देवगड तालुक्यातील हापूस आंब्याची पाच डझनांची एक पेटी दहा हजार रुपयांच्या जवळसपास आहे. पृथ्वी मुद्राचे काय आहेत फायदे, घ्या जाणून….. कोकणात यंदा हापूस आंब्याचा हंगाम लांबणीवर पडला … Read more

पाथरीत ढोबळी मिरचीची दहा क्विंटल आवक

पाथरीत ढोबळी मिरचीची दहा क्विंटल आवक कांदा

परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील फळे भाजीपाला मार्केटमध्ये काल म्हणजेच ३१ जानेवारी २०२० रोजी ढोबळी मिरचीची दहा क्विंटल आवक झाली असून ढोबळी मिरचीला प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये दर मिळाले आहे.कोथिंबिरीची १२५ क्विंटल आवक झाली.प्रतिक्विंटलला ४०० ते १२०० रुपये दर मिळाले.कारल्याची ६ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. परभणीत गाजर ८०० ते १५०० … Read more

वाशी फळ बाजारात कोकणातील हापूस आंबा दाखल

वाशी फळ बाजारात कोकणातील हापूस आंबा दाखल कांदा

वाशीतील फळ बाजारात आता कोकणातील हापूस आंब्याची आगमन झाली आहे. पाच डझनांच्या एका पेटीला तब्बल दहा हजारांचा दर मिळाला आहे. अवकाळी पावसाळामुळे आणि थंड वातावरणामुळे यंदाचा हापूस बाजारात उशिरा दाखल झाला. गतवर्षी हापूस आंबा नोव्हेंबर अखेरीस बाजारात दाखल झाला होता. मात्र, यावर्षी हापूसला जानेवारी महिना उजाडला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील बाजारपेठेत हापूस आंबा दाखल … Read more

राज्यात घेवड्याचे दर ५०० ते ४२०० रूपये प्रतिक्विंटल

राज्यात घेवड्याचे दर ५०० ते ४२०० रूपये प्रतिक्विंटल कांदा

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल म्हणजेच ३० जानेवारी रोजी घेवड्याची सुमारे ८ टेम्पो आवक झाली होती. यावेळी घेवड्याला दहा किलोला १०० ते १२० रुपये दर मिळाला. आवक सरासरीपेक्षा कमी असली, तरी मागणी नसल्याने दर कमी झाले आहे. बाजारात घेवड्याची आवक ही पुणे विभागातील विविध जिल्ह्यांमधून होत असते. अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत घेवड्याची ३० क्विंटलची … Read more

नाशिकमध्ये गवारीची आवक २१ क्विंटल, ४००० ते ६००० प्रतिक्विंटल असे दर

नाशिकमध्ये गवारीची आवक २१ क्विंटल, ४००० ते ६००० प्रतिक्विंटल असे दर कांदा

नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या गवारीची आवक २१ क्विंटल इतकी झाली आहे. गवारला सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ४००० ते ६००० रुपये  प्रतिक्विंटल असे दर मिळत आहे. सर्वसाधारण दर हा ५००० रुपये राहिला, अशी माहिती देण्यात आली आहे. वटवाघळांनी आपला मोर्चा द्राक्ष बागांकडे वळविला तर नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भोपळ्याची आवक … Read more