लसणाचे ‘हे’ आहेत गुणकारी फायदे, जाणून घ्या

लसूण आजकालच्या आहारातील एक अविभाज्य घटक बनला आहे. लसूण केवळ भोजनाची चव वाढवत नाही, तर याच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत. लसणाचे अनेक औषधी उपयोग आहेत.त्याच्या औषधी गुणांची फारच कमी लोकांना माहिती आहे. हजारो वर्षापूर्वीपासून लसूण औषधी स्वरूपात वापरण्यात येत आहे. जवळपास ५ हजार वर्षापूर्वी लसूण औषधी म्हणून भारतात वापरण्यात येत होता. दररोज लसणाची एक पाकळी … Read more

कांदा खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

तुम्हाला माहित असेलच की कच्चा कांदा खाणे हे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. तुम्ही कांद्यास सलाद मध्ये कच्चा वापरू शकता. काय तुम्ही कच्चा कांदा खात नाहीत? जर नाही तर आज पासूनच कच्चा कांदा खाणे सुरु करा. कारण कच्चा कांदा खाण्याचे फायदे भरपूर आहेत. कच्च्या कांद्यामध्ये सल्फर आणि इतर आवश्यक विटामिन्स असतात. जे शरीरास अनेक आजारा पासून … Read more

शेतकऱ्यानंसाठी ‘आनंदाची बातमी’ पशुपालकांना अनुदानावर गाई-म्हशी वाटप

वर्धा – जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत वैरण पिकाची लागवडीसाठी अनुदान, दुधाळ जनावरांचे अनुदानावर वाटप आणि प्रशिक्षण योजना अशा विविध योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक पशुपालकांनी ३१ ऑगस्टपर्यंत संबधित पंचायत समितीत अर्ज करावा, असे आवाहन कृषी व पशुसंवर्धन सभापती माधव चंदनखेडे आणि पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रज्ञा डायगव्हाने- गुल्हाने यांनी केले आहे. तुप … Read more

कारले लागवड कशी करावी, जाणून घ्या

कारले हे वेलवर्गीय पीक आहे. साधारण 100 ते 120 दिवसात पीक निघते. करल्यामध्ये नर (male) व मादी (female) फुले वेगवेगळी परंतु एकाच झाडावर लागतात. स्थानिक बाजारपेठेत पांढऱ्या रंगाची तर निर्यातीसाठी हिरव्या रंगाची कारलेला भरपूर मागणी असते. महाराष्ट्रातील बाजारपेठ व निर्यातीचा विचार करता 9 ते 10 इंच लांबीची कारली अधिक प्रमाणात खपतात. मुळा खाण्याचे ‘हे’ आहेत … Read more

तुप खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, तुम्हाला माहीत आहेत का?

तुपाला भारतीय खाद्यसंस्कृतीत अगदी मानाचं स्थान आहे. अनेक खाद्यपदार्थांना तुपामुळे एक विशिष्ट स्वाद आणि सुगंध येतो. गरमागरम पुरणपोळी, मोदक, मुग डाळ खिचडी, शिरा असे  अनेक पदार्थ तुपाशिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत. तूप आरोग्य आणि त्वचेसाठीदेखील फायदेशीर ठरतं. यासाठी प्राचीन काळापासून आहारात तुपाचा वापर करण्यास सांगितलं जातं. तुपात मधूर, शक्तीशाली, पित्तशामक, मेद आणि शुक्रधातूंचे पोषण करणारे … Read more

मुळा खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

बऱ्याचदा मुळा म्हटल की, अनेकजण नाक तोंड मुरडतात. पण मुळा खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हिवाळ्यात शरीरासाठी लाभदायक असलेलं कंदमुळ म्हणजे मुळा आहे. मुळा जर खायला आवडत नसला तरी त्याची भाजी, किंवा पराठा बनवून मुळा खाल्ला पाहिजे. चला तर जाणून फायदे… राज्यात पुढील ५ दिवस ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता मुळ्याच्या ताज्या पानांचा रस आणि … Read more

महात्मा जोतिराव फुले योजनेंतर्गत ‘या’ जिल्ह्यातील ५६ हजार २५६ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३५३ कोटी ६३ लाख इतकी रक्कम जमा

राज्याचा सहकार मंत्री म्हणून काम करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ ही योजना २७ डिसेंबर २०१९ रोजी जाहीर करण्यात आली. या योजनेंतर्गत १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ रोजी पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे २ लाखापर्यंत कर्ज थकीत आहे अशा शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही योजना … Read more

१ चमचा मध खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

मध हे एक प्रकारचे नैसर्गिक औषध आहे आणि याचे सेवन कायमच हितकारक असते. एक चमचा मधाचे सेवन केल्याने शरीर निरोगी, उर्जवान, स्वस्थ राहते, परंतु थंडीमध्ये याचे सेवन केल्यास खूप फायदे प्राप्त होतात. थंडीत वातावरणातील गारवा आणि शरिरात होणारे बदल यासाठी मध ही अतिशय चांगली असते. चला तर जाणून घेऊ फायदे….. शेतीमध्ये घ्या ‘हे’ पिक आणि … Read more

चिकू खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

फळे खाल्ल्याने ताकद येते. फळांमध्ये आरोग्याला आवश्यक असणारे अनेक घटक असतात असे आपण अनेकदा ऐकतो. मात्र, विशिष्ट फळात नेमके कोणते गुणधर्म असतात, हे माहित असणेही तितकेच आवश्यक आहे. चिकू हे बऱ्याचदा बाजारात सहज उपलब्ध होणारे आणि भारतीयांना आवडणारे फळ. गोड चवीच्या या फळाचे आरोग्याला अनेक फायदे आहेत.चिकूमध्ये व्हिटॅमिन बी मोठ्या प्रमाणात असल्याने उर्जा मिळण्यास अतिशय … Read more

साबुदाणा खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर साबुदाण्यात अनेक पोषक घटक आहेत. मग, ती साबुदाण्याची खिचडी असो किंवा खीर, सगळेच टेस्टी लागते. तसेच ऍनिमिया, बीपी, पोटाच्या आणि इतर अनेक समस्या दूर होण्यास मदत होतात. साबुदाण्यात लोह, कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटामिन आणि मिनिरल्स भरपूर प्रमाणात असते. चला तर मग जाणून घेऊ फायदे….. शेतीमध्ये घ्या ‘हे’ पिक आणि कमवा लाखो रुपये … Read more