पुणे – उकाड्याने त्रस्त झालेल्या नागिरकांना काल गारवा जाणवला, मुंबई मध्ये काल ढगाळ वातावरण(Cloudy weather) होते तसेच काही भागात रिमझिम सरी बरसल्या, पूर्व मोसमी पाऊस(Monsoon rain) पडण्यासाठी महाराष्ट्रात पोषक वातावरण(Cloudy )तयार झाले आहे. आज दिनांक २८ रोजी कोकण, मध्य महाराष्ट्रात रिमझिम सरी बरसतील तसेच विदर्भात मुसळधार(Heavy rains in Vidarbha) पावसाची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार असून, राज्यात सध्या उन्हाचा चटका कमी जाणवत आहे. रिमझिम सरी बरसत असल्याने हवेत गारवा पसरत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
काल दिनांक २७/ तापमान बघुयात –
धुळे – ४०.०
जळगाव – ४०.८
पुणे – ३६.१
महाबळेश्वर – २९.१
निफाड – ३६.६
नाशिक – ३५.३
सातारा ३५.४
सांगली – ३५.२
सोलापूर – ३७.६
यवतमाळ – ४०. ५
वर्धा – ४१.२
नागपूर – ४१.०
गोंदिया – ३९.२
चंद्रपूर – ४२.४
ब्रम्हपुरी – ४१.०
बुलढाणा – ३९. ०
अमरावती – ४१.२
महत्वाच्या बातम्या –
- मुलीच्या भविष्याची चिंता सोडा, तिच्या उज्वल भविष्यासाठी ; ‘हि’ योजना आ
- जिल्हा परिषदेत १३,५२१ जागांसाठी भरती होण्याची शक्यता ; वाचा सविस्तर !
- मोठी बातमी – सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत मोदी सरकार ने घेतला ‘हा
- ‘कर’ कपातीनंतर, पट्रोल – डिझेल चे आजचे दर ; घ्या जाणून !
- मोठी बातमी – सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय !
- कपाशीवरील रोग व उपाय