कोविडसंदर्भात राज्यात १ लाख ८९ हजार गुन्हे दाखल – अनिल देशमुख

अनिल देशमुख

मुंबई – लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ८९ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३० हजार ८९४ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

कोरड्या खोकल्याने त्रस्त असल्यास, करा ‘हे’ घरगुती उपाय

अत्यावश्यक सेवेसाठी ६ लाख ०९ हजार ५४० पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत.

राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते १७ जुलै या कालावधीत

पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३१४ (८७९ व्यक्ती ताब्यात)

१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ०७ हजार ४८६

राज्यभरात ज्यांच्या हातावर क्वारंटाईन (Quarantine) असा शिक्का आहे, अशा ८०५ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले.

अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३४४

जप्त केलेली वाहने – १ लाख ०५ हजार १७६.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस – ८५

महत्वाच्या बातम्या –

रोग प्रतिकारशक्ती कशी वाढवाल? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी नियमित खा ‘भाकरी’