‘दहावी पास’ उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी असा करा अर्ज !

सरकारी

सरकारी नोकरी(Government jobs2022) मिळवणे अनेकांचे स्वप्न असते, आम्ही नेहमी सरकारी नोकरी(Government jobs) विषयी माहिती आपल्यापर्यंत पोहचवत असतो. सीमा सुरक्षा दल म्हणजेच बीएसएफ मध्ये विविध जागेसाठी नोकर भरती होत असून त्यासाठी अधिसूचना जारी झाली आहे.
२८१ जागांसाठी हि भरती होणार असून ऑनलाईन पद्धतीने(Apply online) अर्ज करावयाचा आहे.
शैक्षणिक पात्रता(Educational Qualification) हि दहावी पास ठेवण्यात आली असून, ड्रायव्हर तसेच वर्कशॉप साठी जागा आहेत.

१ ) उमेदवारांनी मान्यताप्राप्त शाळेतून शिक्षण घेतलेले असावे.
२ ) संबधीत पदांचा किमान अनुभव असणे गरजेचे आहे.
३ ) पगार हा ३५,४००/- ते १,१२,४००/- रुपये प्रतिमहिना असेल.
४ ) उमेदवारांनी दहावी किंवा बारावी पर्यंत शिक्षण घेतलेले असावे.

बायोडेटा,दहावी – बारावी प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, मागासवर्गियांसाठी, ओळखपत्र, पासपोर्ट साईझ फोटो. इत्यादी कागदपत्र असणे आवश्यक आहे.

२२ जून २०२२ अर्ज करण्याची शेवटची तारीख असून लवकरात लवकर उमेदवारांनी अर्ज करावा.

अर्ज करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – https://bsf.gov.in/Home

महत्वाच्या बातम्या –