राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यात १४५.९६ लाख क्विंटल साखर उत्पादन

मुंबई – राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तब्बल १३० लाख ९४ हजार लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour)झाले आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये १४५ लाख ९६ हजार लाख क्विंटल साखर उत्पादन (Sugar production) करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर उतारा (Sugar extraction) ११.१५ टक्के आहे.

राज्यात गळती हंगाम २०२१-२२ मध्ये ९ जानेवारी २०२२  पर्यंत तब्बल १९० साखर कारखाने (Sugar factory) उसाचे गाळप सुरू. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. तर ९५ खासगी व ९५ सहकारी तसेच साखर कारखान्यांचा (Sugar factory) समावेश आहे. आतापर्यंत राज्यात १८८ साखर कारखान्यांकडून ५४७.०९ लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour) करण्यात आले आहे.

राज्यात ९ जानेवारी २०२२  पर्यंत तब्बल ५३६.८९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) झाले आहे. अशी माहिती आयुक्तालयाकडून मिळाली आहे,  तर  यामुळे राज्यातील साखर उताऱ्यात चांगली वाढ झाली असून आता राज्याचा सरासरी साखर उतारा ९.८१ टक्के इतका आहे.

महत्वाच्या बातम्या –