मराठवाड्यातील ४२ कारखाने बंद; लाखो टन ऊस अद्याप शिल्लक,शेतकऱ्यांची चिंता वाढली!

ऊस

मराठवाड्यातील ४२ कारखाने(Factories) बंद झाले असून अद्यापही लाखो टन ऊस(Cane) गाळपाविना शिल्लक आहे, कारखान्यांचा(Factories) हंगाम संपल्याने कारखाने बंद होत आहेत मात्र शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या अडचणीत सापडला आहे. मराठवाड्यातील तसेच विदर्भातील काही कारखाने सुरु असून शेतकरी जादा पैसे देऊन ऊस(Cane) गाळप करण्यास भर देत आहे त्यात पाऊस पडल्यास शेतकऱ्यांची ऊस घालवण्यास मोठी कोंडी होणार आहे.

उस्मानाबाद – आजून तरी साखर हंगाम(Sugar season) सुरु आहे. माघील वर्षीच्या तुलनेत ऊस(Cane) लागवड मोठ्या प्रमाणात झाली त्यामुळे अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला. मराठवाड्यात एकूण ६० कारखाने असून ४२ कारखान्यांचा हंगाम संपला(season is over)आहे.

साखर विभागाच्या माहिती प्रमाणे मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी तीन कोटी एकवीस लाख नऊ हजार एकवीस टन उसाच्या गाळपातून तीन कोटी वीस लाख ७५ हजार ५४९ क्विंटल साखर उत्पादन केलेले आहे.

बघुयात किती केले जिल्ह्यांनी एकूण गाळप –
१ ) उस्मानाबाद मधील कारखाने(Factories) एकूण गाळप – ७० लाख २१ हजार ९४९ टन गाळप करत ६७ लाख ३९ हजार ८६४ क्विंटल साखर उतपादन घेण्यात आले आहे.
२ ) औरंगाबाद मधील कारखाने(Factories) एकूण गाळप संख्या – २८ लाख २८ हजार ७३३ टन गाळप करत २९ लाख ५३ हजार ७१६ क्विंटल साखर उत्पादन घेण्यात आले आहे.
३ ) नांदेड जिल्हा मधील कारखाने(Factories) एकूण गाळप संख्या – २५ लाख ३० हजार २८२ टन उसाचे गाळप करत २४ लाख ७६ हजार ८१० किवन्ताला साखर उत्पादन केले आहे.
४ ) जालना कारखाने(Factories) एकूण गाळप संख्या – २७ लाख ४७ हजार ४४६ टन गाळप करत २९लाख १ हजार ४०० क्विंटल साखर उत्पादन घेण्यात आले आहे
५ ) बीड जिल्ह्यातील एकूण गाळप संख्या ४५ लाख ९९ हजार आहे तर परभणी गाळप संख्या ४० लाख १४ हजार १५ टन गाळप करत ४१ लाख ५२ हजार ७०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेण्यात आले आहे.
६ ) हिंगोली मधील कारखाने(Factories) एकूण गाळप संख्या – २१ लाख ४२ हजार २२८ टन गाळप करत २२ लाख ६० हजार ६७० क्विंटल साखर उत्पादन घेण्यात आले आहे.
७ ) नांदेड जिल्हा मधील कारखाने(Factories) एकूण गाळप संख्या – २५ लाख ३० हजार २८२ टन उसाचे गाळप करत २४ लाख ७६ हजार ८१० किवन्ताला साखर उत्पादन केले आहे.

महत्वाच्या बातम्या –