महाराष्ट्रात ८६१ लाख टन उसाचे गाळप ; ऊस बागायतदार वाढतायत झपाट्याने !

महाराष्ट्र

औरंगाबाद – महाराष्ट्रात साखर कारखान्यांची(sugar factories) ८६१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. माघील काही वर्षांच्या तुलनेत यंदा शंभर लाख मेट्रिक टनांनी जास्त आहे तसेच साखरेच्या उत्पादनातही १०६ लाख क्विंटल ने वाढ झालेली आहे. सध्या साखर कारखाने(sugar factories) इथेनॉल निर्मितीवर भर दिला आहे.

१७ फेब्रुवारी रोजी साखर आयुक्तयालयाकडून गाळप हंगाम(Threshing season) आढावा घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे राज्यात ९८ सहकारी कारखाने आणि ९९ खासगी कारखाने एकूण १९७ कारखान्यात गाळप हंगाम सुरु आहे.

हंगामाच्या शेवटी उत्पादन हे ११२ लाख टन पर्यंत गेले महाराष्ट्रात २०२०-२०२१ च्या म्हणजेच माघील वर्षी च्या हंगामात १ हजार १४ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते. आणि १०६ लाख टन साखरेचे उत्पादन(Sugar production) झाले होते. मात्र यंदा च्या हंगामात म्हणजेच २०२१-२०२२ एकूण १ हजार ९६ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होण्याचा अंदाज आहे त्यात उत्पादन हे ११२ लाख टन होईल असा अंदाजच साखर आयुक्तलयाकडून करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या –