शेतकऱ्याच्या “कबिरे” ला भावपूर्ण निरोप, घरासमोर उभारली समाधी

शेतकऱ्याचा खरा साथिदार हा त्याचा बैल असतो, आणि तोच जेव्हा शेतकऱ्याला सोडून जातो तेव्हा शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो. मावळ तालुक्यात एका शेतकऱ्यांने आपला जीवा भावाच्या सोबतीला अखेरचा निरोप दिला, बैल गाडा शर्यतीत रुबाबदार असणारा कबिरे च भावपूर्ण निरोप देत घरासमोर त्याची समाधी उभारली आहे. मावळ तालुक्यातील गरादे परिवारात कबीरे नावाचा पट्ट्या 6 महिन्याचा मस्तान दाखल झाला त्यांनी आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ करून मोठा गेली अनेक वर्षे त्यांनी बैलगाडा शर्यतीत आप ल आणि मालकाच नाव लौकीक केलं.

साखरेची विक्री किंमत वाढविण्यासाठी पाठपुरावा सुरू

मात्र गेल्या काही वर्षांपासून बैलगाडा शर्यती वर बंदी आल्याने शर्यतीत पडणारे हे बैल बिनकामी झाले मात्र तरीही शेतकऱ्यांनी अशा बैलांना सोडून न देता त्यांचा संगोपन सुरू ठेवला मात्र अनेक वर्षात शर्यतीत उतरला नसल्याने त्यांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावं लागतं आहे. बैलगाडा शर्यतीमंध्ये मी माझ्या मालकाला प्रथम क्रमांक घाटाचा राजा. मावळ केसरी, मुळशी केसरी, हिंदकेसरी हा मान मिळून दिला आहे आणि सर्वांचीच मने जिंकण्याचा प्रयत्न केला

दोन दिवसांत कांदा दरामध्ये 800 रुपयांची घसरण

मात्र अचानक या पट्ट्या च हृदय विकाराच्या झटक्याने मुत्यू झाला. मालक गोठ्या मंध्ये मला चारा देण्यासाठी आले मला मृत आवस्थेत पाहुण मालकाच्या पायाखालची मातीच सरकली अण मालक ढसा ढसा रडायला लागले . त्यानंतर घरातील प्रत्येकाने अगदी कुटुंबा मधील सदस्या प्रमाणे त्याला भावपूर्ण निरोप दिला. आणि घराबाहेरच त्या पट्ट्या चां अंत्यविधी करून समाधी बनविण्यात आली.