मुंबई – देशातील कोरोनाबाधितांची (Coronary) संख्येत मोठ्या प्रमाणात घटत आहे. तर महाराष्ट्रतही कोरोनाबाधित (Coronary) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे. तर यातच एक चांगली बातमी आहे कि गेल्या २४ तासात राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे.
देशात कोरोना रुग्ण संख्येत घट झाली आहे. गेल्या 24 तासात 30 हजार 757 कोरोना (Corona) नोंद करण्यात आली आहे. तर देशात काल दिवसभरात 30 हजार 615 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ही 3 लाख 32 हजार 918 झाली आहे. देशात गेल्या २४ तासात 541 रुग्णांनी जीव गमावला आहे. देशात आतापर्यंत 5 लाख 10 हजार 413 रुग्णांनी जीव गमावला आहे . देशात आतापर्यंत 4 कोटी 19 लाख 10 हजार 984 लोक कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- मंत्रिमंडळ मोठे निर्णय : दि. 16 फेब्रुवारी २०२२
- कोथिंबीरचे ‘हे’ ५ जबरदस्त फायदे माहित आहेत का?
- मंत्रिमंडळ निर्णय – ‘या’ जिल्ह्यात शेळी समूह योजना राबविणार
- तरूण शेतकऱ्यास मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा मिळाला लाभ
- प्रधानमंत्री सूूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात आघाडीवर – दादाजी भुसे
- जाणून घ्या ; काय आहेत खजूर खाण्याचे आश्चर्यकारक फायदे
- विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ‘या’ तारखेला मुंबईत होणार