आंघोळ करताना कोमट पाण्यात टाका मीठ : हे आहेत फायदे !

आंघोळ

निरोगी व स्वच्छ,स्वस्त राहण्यासाठी दैनंदिन जीवनात आंघोळ करणे आपल्याजीवनाचा अविभाज्य भाग आहे, परंतु जर कोमट पाण्यात मीठ टाकून तुम्ही आंघोळ केल्यास खूप फायदे आहेत जाणून घेऊयात जबरदस्त फायदे.
१ ) कोमट पाण्यात(warm water) मीठ टाकून आंघोळ(Bath) केली तर आपल्या त्वचेवर विषारी व हानिकारक जंतू निघून जातात.
२ ) तुम्हाला शरीराला खाज येत असेल तर खाज येणे कमी होते.
३ ) तसेच मिठाच्या पाण्याने आंघोळ(Bath) केली तर हाडे व नखे मजबूत होतात.
४ ) त्वचेवर डाग असेल तर डाग कमी होण्यास मदत होते.
५ ) ऑफिस घरातील कामे केल्यास भरपूर थकवा येतो जर मीठ टाकून अंघोळ(Bath) केली तर आंग मोकळं होते व फ्रेश वाटते.

कोमट पाण्यात मीठ टाकून आंघोळ(Bath) करावीच, कारण मानसिक आरोग्य चांगले राहते तसेच शरीर हि चांगले राहते. आणि झोप हि शांत येते थकवा गायब होतो,घामाचा दुर्गंध येत असेल तर त्यातून सुटका मिळते,सांधेदुखी कमी होते.

मिठाच्या पाण्याने अंघोळ (Bath) केल्यास हि घ्या काळजी –
१ ) आठवड्यातून दोन वेळा कोमट पाण्यात मीठ टाकून अंघोळ करावी.
२ ) मिठाच्या पाण्यात केस धुणे टाळावे.

महत्वाच्या बातम्या –