मुंबई – केंद्र सरकारने (Central Government) अबकारी कर कमी केल्यांनतर वाहनधारकांना थोडा दिलासा मिळाला त्यांनतर राज्य सरकारने(State Government) हि कर कमी करत इंधन दर कमी करण्यास हातभार लावला, तेल कंपनीने २५ मे बुधवार रोजी नवे दर जारी केले असून सलग चार दिवसांनंतर कोणतेही दर वाढवले अथवा कमी केलेले नाही त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे, या आधी शनिवार दिनांक २१ मे रोजी मोदी सरकारने करात कपात करून पेट्रोल ८ तर डिझेल ६ रुपयांनी कमी केले होते.
राज्यांनी(State) हि केली व्हॅट मध्ये कपात..
महाराष्ट्र, ओडिशा, केरळ तसेच राजस्थान ह्यांनी व्हॅट करात कपात करत पेट्रोल २.४८ रुपये प्रतिलिटर तर डिझेल १.१६ रुपये करण्यात आले आहे.
महाराष्ट्रतात २.०८ रुपये प्रतिलिटर तर डिझेलवर १.४४ रुपयांनी कपात केली आहे.
तसेच तुमच्या शहरातील पेट्रोल – डिझेल दर एसएमएस द्वारे मिळवू शकतात. इंडियन ऑइल ग्राहक RSP सोबत सिटी कोड
९२२४९९२२४९ वर पाठवून माहिती घेऊ शकता.
BPSL चे ग्राहक ९२२३११२२२२ तर HPCL ग्राहक ९२२२२०११२२ नंबर वर HP Price पाठवून माहिती घेऊ शकता.
२३ मे म्हणजे आजचे दर(Today Rate) बघुयात..
चेन्नई – पेट्रोल १०२.६३ रुपये तर डिझेल ९४.२४ रुपये
कोलकाता – पेट्रोल १०६.०३ रुपये तर डिझेल ९२.३६ रुपये
हैद्राबाद – पेट्रोल १०९.३६ रुपये तर डिझेल ९७.८२ रुपये
महत्वाच्या बातम्या –
- पश्चिम महाराष्ट्रातील महापूरला कारणीभूत असलेले ‘कर्नाटकातील अलमट्टी ध
- मोठी बातमी – सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय !
- राज्याच्या घश्याला पुन्हा कोरड ; पाणीटंचाईचे भीषण संकट !
- ‘कोरोना’ नंतर ‘मंकीपॉक्सच’ संकट भारतावर ?; ‘केंद्र सरकार’ एक्शन मोडमध्ये
- नागरिकांनो काळजी घ्या ; बदलत्या तापमानामुळे वाढला धोका !