शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी कृषी विभागाने सदैव तत्पर राहावे – अशोक चव्हाण

पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड – जिल्ह्यात आता पेरणी योग्य पाऊस झाला असून कृषी विभागाने शेतकऱ्यांना वेळेवर योग्य ते मार्गदर्शन कसे उपलब्ध करता येईल याचे नियोजन करुन शेतकऱ्यांच्या शंकाचे निरसन करावे, असे आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

बँकांनी किरकोळ कागदपत्रांसाठी पीक कर्जप्रकरणे नामंजूर करू नये – सुनील केदार

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्व. नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी आमदार अमर राजुरकर, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हा परिषदेचे सभापती रामराव नाईक, सौ. सुशिलाताई बेटमोगरेकर, संजय बेळगे आदी उपस्थित होते.

आता शेतकऱ्यांना चिंतामुक्त करू- सुभाष देसाई

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे व कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी शासनाच्या धोरणानुसार कृषी सप्ताहात जिल्हाभर केल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.

महत्वाच्या बातम्या –

कृषी व संलग्न अभ्यासक्रमांचे शुल्क भरण्यासाठी सवलत – दादाजी भुसे

सूक्ष्म सिंचनासाठीच्या ४००० कोटींच्या निधीस मंजुरी ; केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली माहिती