‘गुलाब’ पिकाचे व्यवस्थापन कसे करावे : घ्या जाणून !

गुलाब

गुलाब हे नाव आपल्याला प्रेम, उबदारपणा(Warmth) आणि सकारात्मकतेच्या(Of positivity) भावनांची आठवण करून देते. गुलाब बहुतेकदा प्रेम आणि मैत्रीचे प्रतीक म्हणून दिले जाते. जरी या फुलाच्या सौंदर्याची जगभरात प्रशंसा केली जाते. गुलाबाचे औषधी गुणधर्म आणि आरोग्यदायक फायदे हि आहेत. जमीन अश्या पद्धतीची असावी…(The land should be like this …) गुलाब हे पीक एकदा लागवड केल्यानंतर त्याच जमिनीत … Read more

कोरोनामुळे शेतकऱ्यांची फुले शेतात कोमेजली; राज्यातील फुल उत्पादक शेतकरी हवालदिल

कोरोनामुळे शेतकऱ्यांची फुले शेतात कोमेजली; राज्यातील फुल उत्पादक शेतकरी हवालदिल फुले शेतात

जालना – कोरोनाचा वाढता कहर आणि वर्षभरापासून सुरु असलेल्या लॉकडाऊन सत्रामुळे अंबड तालुक्यातील फुलशेती करणारे शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहे. गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण देशात हाहाकार माजविला असून त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील वर्षी कोरोना असल्याने फुले बाजारात जावून विकता आली नाही. परंतु, यंदाही तीच परिस्थिती असल्यामुळे फुल उत्पादक शेतकरी हवालदिल झाले … Read more

शेतकऱ्याने लढवली ‘ही’ शक्कल आणि झेंडूच्या फुलातून कमावले तब्बल ६२ लाख!

झेंडू शेती

पुणे – कोरोना महामारीचा फटका संपूर्ण विश्वाला बसला आहे. या रोगामुळे भारताचे देखील मोठे नुकसान झाले. या नुकसानाचे पडसाद थेट जीडीपीवर देखील पाहायला मिळाले. सर्वच क्षेत्रांना यामुळे नुकसान सोसावे लागले, यात सर्वाधिक कष्टाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर देखील आणखी एका आव्हानाची भर पडली आहे. अवकाळी पाऊस, कीड, लॉकडाऊनमुळे बंद बाजारपेठा यामुळे चारी बाजूनी संकट शेतकऱ्यांवर आले होते. … Read more

निशिगंध फूलशेतीमुळे सापडला आर्थिक समृद्धीचा मार्ग

निशिगंध फूलशेती

औरंगाबाद – कमी पाण्यात व कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे व प्रतिकूल परिस्थितीत चांगले येणारे पीक हे कोणाला नको असते. पण हवामान बदलामुळे पारंपरिक पीक पद्धती हे मारक ठरत आहे. जर यावर आपल्याला मत करायची असेल तर कमी पाण्यात व कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे व प्रतिकूल परिस्थितीत चांगले येणारे पीक आपल्याला शोधावे लागेल. पण फक्त … Read more

जाणून घ्या कशी करावी मोगरा फूलपिक लागवड

मोगरा लागवड

मोगऱ्याचे शास्त्रीय नाव  Jasminun Sambac (जासमिनन साम्बाक) असे असून ती भारतीय वनस्पती आहे. नोव्हेंबर महिना सरला की मोगऱ्याला बहर यायला सुरुवात होते. मोगऱ्याचे झुडुप किंवा वेल असते. ते फुलांनी बहरतात. हिरव्यागार पानांमध्ये पांढरीशुभ्र फुलांची रंगसंगती खूप संदर दिसते. आकाशातील चांदण्याच या रोपाला/ वेलीला लगडल्यात की काय असेच वाटते. मोगरा ही खूप सूर्यप्रकाशात वाढणारी वनस्पती. त्याला … Read more

शेवंती फुलपिकाच्या लागवडीचे तंत्रज्ञान

शेवंती फुल

फूलपिकाची ओळख व क्षेत्र  :  जागतीक फूलपिकांच्या उलाढालीत गुलाबानंतर शेवंती या पिकाचा क्रमांक लागतो. फुलांचा आकार, आकर्षक रंग आणि उमलण्याची पद्धत या नैसर्गिक देणग्यांमुळे शेवंतीला ‘फुलांची राणी’ म्हणतात. चीन हे शेवंतीचे मूळस्थान असले, तरी शेवंतीचा जगभर प्रसार जपानमधून झाला. चीन, जपान, अमेरिका, युरोप आणि आशियाई देशांत शेवंतीची व्यापारीदृष्ट्या लागवड होते. भारतात महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र … Read more

झेंडू लागवड पद्धत

झेंडू लागवड पद्धत फुले शेतात

प्रस्‍तावना झेंडू हे फक्त राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात महत्वाचे फुलपिक आहे. या फुलांचा उपयोग फुलांच्या माळा करणे, व्यासपीठ सजविणे यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. याशिवाय निरनिराळया पुष्प रचनेमध्ये, बगीच्यांमध्ये रस्त्यालगत, तसेच कुंड्यांमध्ये लागवड केली जाते. झेंडूचे पीक राज्यात तिन्ही हंगामात घेतले जाते व त्यास मोठ्या प्रमाणावर मागणी असते. झेंडूचा उपयोग मुख्यत्वे करून सुट्या फुलान्साठीच … Read more

निशिगंध लागवड पद्धत

tuberose plant

निशिगंध हे एक व्यापारी फुलपीक असून, त्याची लागवड महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे करता येते व हे पिक राज्यात उत्कृष्ट रित्या उत्पादन देते. निशिगंधाची फुले हारामध्ये वापरली जातात. शिवाय विविध प्रकारच्या पुष्परचनेमध्ये देखील या फुलांचे वेगळे स्थान आहे. यामध्ये सिंगल व डबल याप्रमाणे फुलांतील पाकळ्यांच्या रचनेप्रमाणे प्रकार पडतात. सिंगल प्रकारच्या निशिगंधाची फुले अधिक जास्त सुवासिक असतात व … Read more

ऍस्टर लागवड पद्धत

Ooster planting method

 हे हंगामी फुलपीक असून त्यामध्ये पांढऱ्या, लाल, गुलाबी, जांभळ्या रंगाची फुले विशेषतः आढळतात. ऍस्टरची लागवड संपूर्ण देशात तसेच राज्यात मोठमोठ्या शहरांच्या भोवती केली जाते. ऍस्टरची फुले फुलदाणीत सजावटीसाठी तसेच हारांमध्ये वापरली जातात. ऍस्टरची फुले व कट फ्लावर म्हंणून तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये वापरली जातात. बगीच्यामध्ये रस्त्यालगत तसेच कुंड्यांमध्ये ऍस्टरची लागवड केली जाते. हवामान व जमीन … Read more

गुलाब लागवड पद्धत

Rose planting method

भारताप्रमाणे जागतिक बाजारपेठेत गुलाबाचा प्रथम क्रमांक लागतो. दरवर्षी गुलाबाचे उत्पादन वाढतच आहे. विकसनशील देशात गुलाबाची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. पूर्व आफ्रिकेच्या अनुकूल हवामानामुळे तेथे अत्युच्च प्रतीच्या गुलाबाची निर्मिती होते. भारतात या पिकाखाली ३००० एकर क्षेत्र आहे. युरोपात या फुलास प्रचंड मागणी आहे. जवळ जवळ 80 टक्के फुले युरोपात विकली जातात. त्या खालोखाल १५ टक्के … Read more