जाणून घ्या किवी खाण्याचे फायदे

जाणून घ्या किवी खाण्याचे फायदे 'व्हिटॅमिन सी'

किवी मध्ये ‘व्हिटॅमिन सी’नं परिपूर्ण असते. कीवी हे फळ आजकाल बाजारात अगदी सहज उपलब्ध होत आहे. किवी चिकूप्रमाणे दिसणारं फळ अगदी चविष्ट आहे. डॉक्टरांच्या मते दररोज एक किवी फळ खाल्ल्यानं व्यक्तीचे आयुष्य वाढते. किवी फळात सर्व उपयुक्त तत्व आहेत. ज्याची शरीराला गरज असते. फळात व्हिटॅमिन सीचं प्रमाण अधिक असल्यानं अनेक रोगांपासून आपला बचाव करण्यास मदत … Read more

हापूस आंबा यंदा एकाच वेळी बाजारपेठेत

हापूस आंबा यंदा एकाच वेळी बाजारपेठेत 'व्हिटॅमिन सी'

साधारणतः जानेवारीमध्यापासून सुरू होणारा हापूस आंबा काढणी हंगाम यंदा एप्रिलमध्ये होणार आहे. उशिराच्या आगमनामुळे हापूस आंब्याचे बाजारपेठीय आणि निर्यातीचे गणित बदलणार असून, ऐन एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात बाजारपेठांमध्ये आवक होण्याचे संकेत आहेत. मात्र, यामुळे निर्यात वाढीचीही शक्यता असल्याने काही अंशी बागायतदारांना दिलासा मिळणार आहे.  यंदा मॉन्सूनचा दीर्घ मुक्काम, ऐन मोहोर लागण्याच्या अवस्थेत झालेला अवकाळी पाऊस, लांबलेली … Read more

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात द्राक्ष हंगामाला गती येईल

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात द्राक्ष हंगामाला गती येईल 'व्हिटॅमिन सी'

आटपाडी आणि मिरज पूर्व भागात द्राक्षे काढणीला आली आहेत. जिल्ह्यात केवळ पाच टक्के हंगाम सुरू आहे. द्राक्ष खरेदीसाठी व्यापारी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. परंतु, मॉन्सूनोत्तर पावसाने द्राक्षाचे नुकसान झाले असल्याने फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात द्राक्ष हंगामाला गती येईल. यंदा द्राक्षाला चांगले दर मिळतील, असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. सध्या आटपाडी आणि मिरज पूर्व भागात द्राक्ष … Read more

मध आणि मनुके आरोग्यास लाभदायक

मध आणि मनुके आरोग्यास लाभदायक 'व्हिटॅमिन सी'

बदलत्या वातावरणामुळे सर्वत्र साथीचे आजार पसरले आहेत. या आजारावर मनुके आणि मध अत्यंत उपयोगी ठरतात. मनुके आणि मध दोन्हींमधील आयरन, कॅल्शियमसारखे न्यूट्रिएंट्स अनेक आजारांचा मात करण्यास मदत करतात. ही सर्व पोषकतत्वे शरीरास आवश्यक असतात. रात्रभर मनुके भिजवून सकाळी ते मधात मिक्स करुन खाल्ल्यास शरीरासाठी अनेक फायदे होतात. अधिक त्रास होत असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक … Read more

जाणून घ्या ताजे खजुर खाण्याचे फायदे….

जाणून घ्या ताजे खजुर खाण्याचे फायदे.... 'व्हिटॅमिन सी'

ताज्या स्वरूपातील खजूर देखील फर्टिलिटी सुधारण्यासाठी, रक्त वाढवण्यासाठी, शरीराची रोगप्रतिकारक्षमता सुधारण्यासाठी, मदत करते. खजूरामध्ये सोल्युबल आणि इनसोल्युबल फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे ताज्या खजुरामुळे बद्धकोष्ठता, ब्लोटिंगचा त्रास  कमी होण्यास मदत होते. जाणून घ्या पिस्ता खाण्याचे आरोग्यदायी फायदे मिनरल्स – ताज्या खजूरामध्ये मुबलक प्रमाणात मिनरल्स असतात. त्यामुळे मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचा नैसर्गिक स्वरूपात शरीराला पुरवठा करण्यास खजूर … Read more

पिकांवरील दवामुळे बळीराजा धास्तावला

पिकांवरील दवामुळे बळीराजा धास्तावला 'व्हिटॅमिन सी'

ढगाळ हवामानामुळे शेतकरी हतबल झालेला असतानाच परिसरात हवामानाने आपला लहरीपणा नवीन वर्षातही कायम ठेवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दाट धुके व दव पडत असून, हे धुके दुपारपर्यंत कायम दिसत होते. या दव व धुक्यामुळे रब्बी हंगामातील कांदा, हरभरा व कांदा रोपांवर विपरीत परिणाम होत आहे. तसेच तयार द्राक्षबागांवर डावणीचे प्रमाण वाढल्यामुळे कांदा व … Read more

हिरवी मिरची, घेवड्याच्या दरात सुधारणा; फळभाज्यांची आवक घटली

हिरवी मिरची, घेवड्याच्या दरात सुधारणा; फळभाज्यांची आवक घटली 'व्हिटॅमिन सी'

पुणे मार्केट यार्डात मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने शेवगा, पावटा आणि वांग्यांच्या दरात दहा टक्क्यांनी घट झाली. तर मागणी वाढल्याने हिरवी मिरची व घेवड्याचे दर वधारले आहेत. उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर राहिले आहेत. स्थानिक भागातून ओल्या तर गुजरात येथून वाळलेल्या भुईमूग शेंगांची आवक सुरू झाली आहे. तसेच फळभाज्यांची आवक घटली आहे. ढगाळ वातावरण आणि धुक्‍यामुळे … Read more

पपईच्या बिया आरोग्यास फायदेशीर

पपईच्या बिया आरोग्यास फायदेशीर 'व्हिटॅमिन सी'

पपईमध्ये अधिक सत्व असतात. पपई हे एक असं फळ आहे जे वर्षभर बाजारात उपलब्ध असतं. पपईमध्ये व्हिटामिन एचे प्रमाण अधिक असते. त्यासोबतच पॅपेन एन्झाईमही असते. डेड स्कीन हटवण्याचे काम पपई करते.  पपई जेवढे आपल्याला पोषण देते तेवढेच त्यांच्या बियां देखील आपल्या आरोसाठी फायदेशीर असतात. कांदा खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे… पपई व्हिटॅमिन्सने समृद्ध असते. त्यामुळे … Read more

जाणून घ्या सफरचंदामळे आरोग्यास होणारे फायदे….

जाणून घ्या सफरचंदामळे आरोग्यास होणारे फायदे.... 'व्हिटॅमिन सी'

सफरचंद आपल्या आरोग्यासाठी फार लाभदायक आहे. आरोग्यपूर्ण जीवनशैली प्रत्येकाला हवी असते त्यासाठी रोज एक सफरचंद खायला सुरूवात करा. सफरचंदात मोठ्या प्रमाणात ‘लोह’ असते, आणि ते एनिमिया सारख्या आजारावर रामबाण उपाय आहे. यात पोटॅशियम, ग्लूकोज, फॅास्फरस, लोह यांसारखे उपयुक्त द्रव्ये असतात, याशिवाय यात ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्वेही असतात. – सफरचंदाच्या सालीमुळे कफची समस्या दूर होते. सतत … Read more

राज्यात आता उसाच्या मळीच्या निर्यातीवर बंदी…

राज्यात आता उसाच्या मळीच्या निर्यातीवर बंदी… 'व्हिटॅमिन सी'

लातूर येथील पश्‍चिम महाराष्ट्रातील पूरस्थिती आणि मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती यामुळे यावर्षीच्या ऊस गळीत हंगामावर मोठा परिणाम झाला आहे. मराठवाड्यातील बहुतांश कारखाने बंदच आहेत. त्यामुळे यावर्षी उसाचे गाळप अत्यंत कमी होणार आहे. त्याचा मळीच्या उत्पादनावरही परिणाम होणार आहे. यावर्षी राज्यात फक्त 570 लाख मेट्रिक टनच उसाचे गाळप होईल, असा अंदाज आहे. त्यापासून केवळ 22 लाख मेट्रिक … Read more