गुणकारी लवंग; लवंग एक फायदे अनेक…

आपण जाणून घेणार आहोत ते आपल्या रोजच्या मसाल्याच्या डब्यात हमखास असणारी लवंग विषयी. जरी आकाराने लहान असली तरी तिचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे असून आयुर्वेदामध्ये तिला खूप महत्व आहे. लवंगमध्ये यूजेनॉल असते जे साइनस आणि दातदुखी सारख्या हेल्थ प्रॉब्लम ठिक करण्यात मदत करते. आपल्या घरी आपले आजी आजोबा असतात. त्यांना अधिक वेळा सांधेदुखी गुडघेदूखी होत … Read more

हळद लागवड तंत्रज्ञान

आयुर्वेदातील हळद हे एक महत्त्वाचे पीक आहे. हळदीला आर्थिक, धार्मिक, औषधी व सामाजिकदृष्टया अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. जगाच्या ८० टक्के हळदीचे उत्पादन हे भारतामध्ये घेतले जाते. हळदीचा उपयोग रोजच्या आहारात, औषधांमध्ये, सौंदर्य प्रसाधनांमध्ये, जैविक कीटकनाशकांमध्ये मोठया प्रमाणावर केला जातो. सामाजिक कार्यातही हळदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हळदीच्या लागवडीमध्ये सर्वात क्लिष्ट बाब म्हणजे हळदीची काढणी व प्रक्रिया … Read more