तीळ लागवड पद्धत, माहित करून घ्या

महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामात या पिकाखाली ५२६०० हेक्टर क्षेत्र होते त्यापासुन १८९०० टन इतके उत्पादन मिळाले व उत्पादकता ३६० किलो प्रति हेक्टरी होती. रब्बी हंगामात हे पिक २९०० हेक्टर क्षेत्रावर होते व त्यापासुन ८०० टन उत्पादन मिळाले. तर २८५ किलो/हेक्टर इतकी उत्पादकता होती. तिळ हे पिक ८५-९० दिवसात (कमी कालावधीत) येत असल्याने दुबार पिक पध्दतीसाठी योग्य … Read more

कारली व दोडकी लागवड पद्धत, माहित करून घ्या

कार्ली व दोडका या सारख्‍या वेलभाज्‍यांना मांडव बांबू इत्‍यादी प्रकारांचा आधार दयावा लागतो. कार्ली व दोडका यांच्‍या वाढीची सवय व मशागतीची सुत्रे जवळ जवळ सारखीच आहेत. महाराष्‍ट्रामध्‍ये कार्ल्‍याखाली अंदाजे 453 हेक्‍टर क्षेत्र असून दोडका या पिकाखाली 1147 हेक्‍टर क्षेत्र आहे. कार्ल्‍याला परदेशात व मोठया शहरात तर दोडक्‍याला स्‍थानिक बाजारपेठेत नेहमीच मागणी असते. हवामान – या … Read more

पालक लागवड पद्धत, माहित करून घ्या

पालक ही अतिशय लोकप्रीय पालेभाजी असून या भाजीपाला पिकाची लागवड वर्षभर करता येते. तसेच या भाजीला सतत मागणी असते. पालकातील पोषणमुल्‍ये लक्षांत घेता पालकाची लागवड मोठया प्रमाणावर होणे आवश्‍यक आहे. पालकाच्‍या भाजीत अ आणि क जीवनसत्‍वे भरपूर प्रमाणात असतात तसेच प्रोटीन्‍स आणि कॅल्शिअम, लागवडीसाठी लोह, फॉस्‍फरस इत्‍यादी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. पालकांचा उपयोग भाजी, आमटी, … Read more

द्राक्षे लागवड पद्धत, माहित करून घ्या

जमीन –  योग्य निचरा असलेली, हलकी ते मध्यम, चुनखडीचे प्रमाण ८ % पेक्षा जास्त नको तसेच विद्युत वाहकता २ डे.सी. प्रति मीटर पेक्षा कमी नसावी. सामु ६.१ ते ७.५ च्या दरम्यान असावा. हवामान –  उष्ण व कोरडे, २५ ते ३५ सेल्सिअस तापमान, ६०० मि.मी पेक्षा कमी पर्जन्यमान लागवडीचे अंतर –  ३ X १.५ मी वेलीची … Read more

कांदा लागवड पद्धत, माहित करून घ्या…..

कांदा हे व्‍यापारिदृष्‍टया सर्वात महत्‍वाचे भाजीपाला पिक आहे. भारतीयांच्‍या आहारात कांद्याचा वापर सर्रास केला जातो. कांदा पिकविणा-या राज्‍यात क्षेत्र व उत्‍पादनाच्‍या बाबतीत महाराष्‍ट्र अग्रस्‍थानी आहे. महाराष्‍ट्रामध्‍ये अंदाजे 1.00 लाख हेक्‍टरवर कांद्याची लागवड केली जाते. महाराष्‍ट्रामध्‍ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगांव, धुळे, अहमदनगर सातारा हेक्‍टरी जिल्‍ हेक्‍टरी कांदा पिकविण्‍याबाबत प्रसिध्‍द आहेत. तसेच मराठवाडा विदर्भ व कोकणात सुध्‍दा … Read more

आवळा लागवड, माहित करून घ्या

जमीन – हलकी ते मध्यम जाती – कृष्णा, कांचन, चकैय्या व निलम लागवडीचे अंतर – ७.० X ७.० मीटर खते – पूर्ण वाढलेल्या झाडास ४० ते ५० किलो शेणखत, ५०० ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम   स्फुरद व २५० ग्रॅम पालाश प्रति झाड प्रति वर्ष, नत्र दोन हप्त्यांमध्ये विभागून द्यावे. आंतरपिके – आवळा पिकामध्ये डाळिंब किंवा सिताफळ … Read more

तंत्र मटकी लागवडीचे, माहित करून घ्या

एक परिचित कडधान्य. मटकी ही वर्षायू वनस्पती फॅबेसी कुलाच्या फॅबॉइडी उपकुलातील असून तिचे शास्त्रीय नाव विग्ना ॲकॉनिटिफोलिया आहे. ती मूळची भारत आणि पाकिस्तान या देशांतील आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ऑस्ट्रेलिया, थायलंड आणि आशियाच्या अन्य भागांत तिची लागवड केली जाते. मटकी वनस्पती कमी पाण्यावर तग धरू शकत असल्यामुळे कोरडवाहू भागात तिचे पीक घेतले जाते. मटकीचे झुडूप जमिनीलगत पसरून … Read more

कमी कालावधीत जास्त उत्पादन देणार उडीद पिक, माहित करून घ्या

उडीद हे ७०-७५ दिवसात येणारे पिक आहे. मुख्य पिक म्हणूनच नाही तर आंतरपीक म्हणूनही याची लागवड उपयोगी ठरते. उडीदाला मध्यम ते भारी आणि चांगला निचरा होणारी जमीन आवश्यक असते. क्षारपड, चोपण आणि अत्यंत हलकी जमीन लागवडीसाठी टाळावी. खरीप हंगामामध्ये कडधान्य पिकात तुरीच्या पाठोपाठ मूग व उडीद ही महत्त्वाची पिके महाराष्ट्रात घेतली जातात. मार्च-एप्रिलमध्ये जमीन नांगरून … Read more

काकडी लागवड पद्धत, माहित करून घ्या

काकडी हे भारतीय पिक असल्‍याने सर्व देशभर याची लागवड केली जाते. काकडी कोकणासारख्‍या अतिपर्जन्‍याच्‍या प्रदेशात देखील पावसाळी हंगामात काकडीचे भरपूर उत्‍पादन निघते. काकडी पासून कोशिंबिर बनविली जाते. त्‍यामुळे या वेलवर्गीय भाजीचे आहारामध्‍ये दररोज उपयोग होतो. महाराष्‍ट्रामध्‍ये अंदाजे 3711 हेक्‍टरवर या पिकाची लागवड होते. हवामान आणि जमीन – काकडी हे उष्‍ण आणि कोरडया हवामानात वाढणारे पीक … Read more

उडीद लागवड पद्धत, माहित करून घ्या

खरीप हंगामामध्ये तुरीच्या खालोखाल मूग आणि उडीद ही महत्त्वाची पिके गणली जातात. उडीद ही ७० ते ७५ दिवसात येणारी पिके असल्यामुळे थोड्याशा पावसाचा देखील लाभ उठवू शकतात. दुबार तसेच मिश्र पीक पध्दतीसाठी  ही दोन्ही पिके अतिशय महत्त्वाची आहेत. जमीन –  मूग आणि उडीदाला मध्यम ते भारी, चांगली निचरा होणारी जमीन आवश्यक असते. पाणी साचून राहणारी … Read more