बटाटा लागवड कशी व कधी करावी, जाणून घ्या

बटाटा लागवड

बटाटा पिकाचे लागवड पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, बीड, औरंगाबाद आणि नागपूर या जिल्ह्यात केली जाते. बटाट्यामध्ये प्रथिने, चुना, फाँस्फरस या सारखी खनिजे, ब आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. बटाट्याचा उपयोग खाद्य पदार्थाशिवाय अनेक उद्योगधंद्यात मोठ्या प्रमाणात होतो. हवामान बटाटा हे थंड हवामानातील पिक आहे. या पिकास सरासरी १६ ते २१ सेल्सिअस तापमान लागते. पिकाच्या … Read more

डाएटसाठी गाजर का महत्वाचं असत; गाजर खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का?

गाजर का महत्वाचं असत

गाजर ही एक वनस्पती असून तिचे मूळ खाण्यासाठी वापरले जाते. गाजर चवीला गोड असते. गाजरामध्ये अ जीवनसत्व असते. डोळ्याच्या आरोग्यासाठी गाजर उपयुक्त असते. बहुधा गाजर ही वनस्पती चे मूळ पर्शियात आढळुन येते आणि त्याची लागवड मूळतः त्याची पाने आणि बियाण्यासाठी केली गेली. या झाडाचा सर्वात सामान्यपणे खाणारा भाग म्हणजे खाली जाणारे मुख मूळ (टॅप्रूट), जरी देठ आणि खाल्ली तर पाने सुद्धा. गाजराच्या मुळांमध्ये अल्फा- … Read more

फक्त केळीच नाही तर केळीच्या सालही शरीरासाठी पोषक ठरते? जाणून घ्या कसं…….

केळाचे साल

केळ हे सगळ्यांचेच आवडते फळ असते. केळाचे सेवन केल्याचे शरीरावर होणारे अनेक फायदे दिसून येतात उदाहनार्थ शरीरात उर्जा निर्माण करण्यासाठी , ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास किवा थकवा येत असल्यास केळाचे सेवन करावे. परंतु केळीच्या सालीचे सेवन केल्याने देखील शरीरावर अनेक फायदे होतात. तसेच केळीच्या मुळामध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व आणि खनिज असतात, जे इतर झाडांच्या … Read more

कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे मोठे नुकसान होते, तर मग करा ‘हे’ उपाय

कापसावरील गुलाबी बोंड अळी

मालेगाव – ऑक्टोबर महिन्यातील वातावरण हे शेंदरी बोंडअळी (गुलाबी बोंड) अळीच्या वाढीस पोषक आहे. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने डॉ.पंजाबराव कृषी विद्यापीठ आकोला यांच्या 17 ऑक्टोंबर 2020 च्या कपाशी वरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणासाठी प्राप्त झालेल्या अहवालाप्रमाणे उपविभागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस पिकाचे नियमित सर्वेक्षण करुन खालील प्रमाणे उपाय योजना करण्याचे आवाहन उप विभागीय … Read more

शेतकऱ्याने लढवली ‘ही’ शक्कल आणि झेंडूच्या फुलातून कमावले तब्बल ६२ लाख!

झेंडू शेती

पुणे – कोरोना महामारीचा फटका संपूर्ण विश्वाला बसला आहे. या रोगामुळे भारताचे देखील मोठे नुकसान झाले. या नुकसानाचे पडसाद थेट जीडीपीवर देखील पाहायला मिळाले. सर्वच क्षेत्रांना यामुळे नुकसान सोसावे लागले, यात सर्वाधिक कष्टाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर देखील आणखी एका आव्हानाची भर पडली आहे. अवकाळी पाऊस, कीड, लॉकडाऊनमुळे बंद बाजारपेठा यामुळे चारी बाजूनी संकट शेतकऱ्यांवर आले होते. … Read more

शेतकऱ्याने फक्त ४१ दिवसात चार एकर कोथिंबीरीच्या पिकात तब्बल साडेबारा लाखांचं घेतलं उत्पन्न

विनायक हेमाडे

नाशिक – संसर्गजन्य आजार कोरोना आणि त्यापाठोपाठ आलेला लॉकडाऊन या संकटाच्या काळात देशवासीयांना आधार देण्यात सर्वात आघाडीवर कोण असेल तर तो ‘शेतकरी वर्ग’ आहे याची प्रचिती सर्वांनीच घेतली. शेतकरी काय करु शकतो याचा अनुभव याची देही याची डोळा नागरिकांनी घेतला. समाज माध्यमं बुद्धीला खाद्य पुरवतील पण पोट भरण्यासाठी शेतकऱ्याने पिकवलेलं धान्यच खावं लागतं. त्याला कुठलाच पर्याय … Read more

पारंपरिक पद्धतीने भात लागवड करताना शेतकरी महिला

पारंपरिक पद्धतीने भात लागवड करताना शेतकरी महिला भात लागवड

पारंपरिक पद्धतीने भात लागवड करताना शेतकरी महिला

जाणून घ्या जांभूळ खाण्याचे आरोग्यदायक फायदे

जांभूळ

जांभूळ हे एक रसरशीत असं छोटं गर्द जांभळ्या रंगाचं फळ आहे. ‘सिझिग्विम क्युमिनी’ असं शास्त्रीय नाव असलेलं हे मार्टासिए वर्गातील सदाहरीत झाडाचं फळ. जांभळाचं लाकूड हे जलरोधक व मजबूत असतं त्यामुळे बांधकामात व इतर ठिकाणी ते वापरलं जातं. जांभळापासून व्हिनेगर व वाईनही बनवतात. हे फळ आकाराने लांबट-गोलाकार असून फळाची चव आंबट-तुरट, गोड, थोडी जिभेला झिणझिण्या … Read more

वृद्ध शेतकरी ढेकणे दाम्पत्य दुबार पेरणी करतानाचा विडिओ वायरल

वृद्ध शेतकरी ढेकणे दाम्पत्य दुबार पेरणी करतानाचा विडिओ वायरल भात लागवड

वृद्ध शेतकरी ढेकणे दाम्पत्य दुबार पेरणी करतानाचा विडिओ वायरल