‘या’ जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने दिवाळीपर्यंत 90 करोड रुपये भागवणार

साखर कारखाना

मुजफ्फरनगर – जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना दिवाळीपर्यंत 90 करोड रुपये भागवणार आहे. कारखान्यांकडून शेतकर्‍यांचे करोडो रुपये देय बाकी आहेत. जिल्हा उस विभागाने ज्या कारखान्यांमध्ये गाळप हंगाम सुरु केला आहे, त्यांनी लवकरात लवकर पैसे द्यावे आसा इशारा दिला आहे. हा जिल्हा पैसे भागवण्यात प्रथम नंबर वर आहे. या जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी जवळपास 80 टक्क्यांपेक्षाह अधिक उसाचे पैसे भागवले आहेत.

जिल्हा उस अधिकारी डा आरडी द्वीवेदी यांनी सांगितले की, जिल्ह्यामध्ये मोरना, खतौली, तितावी, मन्सूरपूर, रोहाना, टिकौला, भैसाना तसेच खाईखेडी साखर कारखाने उसाचे पैसे भागवणार आहे.

महत्वाच्या बातम्या –