शेतकऱ्यांचा वाईट परिस्थितीला सरकार जबाबदार- अण्णा हजारे

टीम महाराष्ट्र देशा : शेतकऱ्यांचा वाईट परिस्थितीला सरकार जबाबदार. सरकार कडे शेतीचा अनुभव नाही. शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय ‘भूमि अधिग्रहण’ हे सरकार करत आहे. अश्या अनेक मुद्यावरून अण्णा हजारेंची सरकार वर टीका. काय म्हणाले अण्णा हजारे बघा हा व्हिडिओ.

स्मार्ट सिटीचा स्मार्ट नगरसेवक; नगरसेवकांच्या कामाचा लेखाजोखा

शहरात सर्वात वेगाने प्रगती करणारे शहर म्हणजे पुणे. हेच पुणे आज स्मार्ट सिटी म्हणून जगभरात आपली ओळख निर्माण करत आहे. फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये स्मार्ट पुणेकरांनी शहराची स्मार्ट प्रगती साधण्यासाठी आपले हक्काचे नगरेसवक निवडून दिले. मात्र खरंच या लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या विश्वासावर खर उतरत काम केली का ? याचा आढावा आता ‘महाराष्ट्र देशा’च्या माध्यमातून घेतला जाणार आहे. तो स्मार्ट नगरसेवक या विशेष कार्यक्रमात.

स्मार्ट सिटीचा स्मार्ट नगरसेवक; महाराष्ट्र देशा घेवून येत आहे नगरसेवकांच्या कामाचा लेखाजोखा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फाॅलो करा टि्वटर आणि जी प्लसवर