पुढील वर्षासाठी साखरेच्या निर्यातीसाठी नवे धोरण जाहीर करावे ; केंद्र सरकारकडे मागणी

साखर अन्न म्हणून वापरले जाते. जे गोड, लहान, विद्रव्य कर्बोदकांमधे, बनलेले आहे. ते आहेत. साखरेचे विविध प्रकार आहेत. साधी साखर, फळांपासून तयार केलेली साखर. दाणेदार साखर सर्वात जास्त वापरली जाते. इतर पदार्थ देखील गोड असू शकतात, पण साखर म्हणून वर्गीकृत केलेले नाही. सर्व झाडांच्या उतित साखर आढळते, ऊस आणि बीट मद्धे साखर मोठ्या प्रमाणात आढळते. आपल्याकडे साखरेचे प्रमाण हे अधिक आहे. त्यामुळे आपल्याकडे साखरेची निर्यात ही होत असते. त्यासाठी सरकारने आताच्या काळात म्हणजेच देशात २०२०-२१ (ऑक्टोबर – सप्टेंबर) या काळात उत्पादीत साखरेच्या निर्यातीसाठी नवे धोरण जाहीर करावे, अशी साखर उद्योगाची अपेक्षा आहे.

राज्यातील शांततापूर्ण वातावरणामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीत वाढ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोरोनाच्या या काळात साखरेचे खूप प्रमाणात उत्पादन झाले आहे. पण दुसरीकडे पाहता साखरीच्या मागणीत घट देखील झाली आहे. तसेच देशातील साखरेचा हा अतिरिक्त साठा कमी करण्यासाठी निर्यातीवर भर देण्याची गरज आहे.

गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण राबविणार – नाना पटोले

या संधर्भात आढावा घेण्यासाठी केंद्रीय अन्न व ग्राहकव्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी नुकतीच एक बैठक घेतली. आपल्या देशात २०१९-२० मध्ये २७ दशलक्ष टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे, तर २०२०-२१ मध्ये साखर उत्पादन ३१ दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे. त्या दृष्टीकोनातून साखरेच्या निर्यातीसंबधी धोरण ठरविण्याबाबत या वेळी चर्चा झाल्याचे समजते.

कांदा जीवनावश्यक वस्तूत टाकणारा महामुर्ख कोण आहे, त्याला शोधलं पाहिजे – बच्चू कडू

तसेच नवी कर्ज योजना, साखरेच्या किमान विक्री मूल्यात (एमएसपी) वाढ करावी, तसेच ऊस उत्पादकांच्या थकीत रकमेवरील व्याज दर १५ टक्क्यांवरून ८ टक्क्यांवर आणाला, अशा मागण्या साखर उद्योगाकडून करण्यात आल्या.

महत्वाच्या बातम्या –

अवैध मासेमारी रोखण्यासाठी मच्छिमार बंदरांवर सीसीटीव्ही बसविणार – अस्लम शेख