राज्यातील मजुरांना आवाहन

मजूर

धुळे – राज्यात राहणाऱ्या स्थलांतरीत मजुरांना आपल्या गावी जायचे असल्यास त्यांनी https://migrant.mahabocw.in/migrant/form या संकेतस्थळावर माहिती भरावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. नियमित रेल्वे सेवा 12 ऑगस्ट 2020 पर्यंत स्थगित असल्याने तोपर्यंत माहिती देता येईल.

शेवटी भारतात आलाच कोरोना वायरस; केरळमध्ये आढळला पहिला रुग्ण

जिल्हाधिकारी कार्यालय व कामगार मंत्रालयात स्थापित सहाय्यता केंद्राची माहिती व वर्तमान योजनांची माहिती देखील या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. स्थलांतरीत मजुरांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

महत्वाच्या बातम्या –

शेतकऱ्यांना होणार फायदा, ट्रॅक्टरने चालणारे छोटे ऊस तोडणी मशीन कोल्हापूर मध्ये दाखल

वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी कडक धोरण राबवा – संजय राठोड