विड्याचे पान खाण्याचे ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!

विड्याचे पान भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक असण्यासोबतच एक महत्त्वपूर्ण औषधीसुद्धा आहे. ग्रामीण भागात तोंडाची चव वाढवण्यासोबतच या पानांचा वापर करून विविध पारंपरिक औषधी उपाय केले जातात. आधुनिक शोधानुसार विड्याच्या पानामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट तसेच टॅनिन तत्त्वासोबत कॅल्शियम, फास्फोरस, लोह तत्व, आयोडीन आणि पोटॅशियम आढळून येते. चला तर मग जाणून घेऊ फायदे…. श्वास घेण्यात आपल्याला त्रास होत … Read more

कडीपता आरोग्यासाठी आहे फायदेशीर, जाणून घ्या फायदे

कोणत्याही भाजीला फोडणी देण्यासाठी आणि तिला सुगंधीत करण्यासाठी कडीपत्याचा उपयोग केला जातो. परंतु कडीपत्यामध्ये असे अनेक पोषक द्रव्य आहे ती आपल्या आरोग्यासाठी वरदान आहेत. चला तर मग जाणून घेऊ फायदे कडीपत्याची पेस्ट केसांना लावल्याने केस अधिक घनदाट आणि केस गळण्याची ही समस्या दूर होते. कडीपत्याची पान खाल्ल्याने केस काळे, लांबसडक आणि घनदाट होतात. कडीपतामुळे  कोंड्याची … Read more

वाटाणे लागवड, जाणून घ्या फक्त एका क्लीकवर….

वाटाणा हे थंड हवामानातील पीक असून या पिकाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. वाटाण्याचा उपयोग आहारात भाजी म्हणून केला जातो. वाटाण्याच्या ओल्या दाण्यांपासून भाजी आणि इतर अनेक खाद्यपदार्थ तयार करता येतात. वाटण्याचे दाणे हवाबंद करून. गोठवून किंवा सुकवून बराच काळ साठविता येतात. हिरवे ओले वाटाणे वाळवून त्यापासून डाळ बनविता येते. वाळविलेल्या अख्या वाटाण्यांचा उपयोग … Read more

कमी खर्चात भरपूर नफा देणार पपई लागवड, माहित करून घ्या

पपई फळात ‘अ ‘ जीवनसत्वाचे प्रमाण जास्त आहे या फळात थायामीन ४० मिलीग्राम, रायबोफ़्लव्हिन २५० मिलीग्राम , व जीवनसत्व क ४६ मिलीग्राम प्रती १०० ग्राम गरात आढळते. पपईचे फळ बद्धकोष्टता, अपचन, मुळव्याध, इ. विकारावर गुणकारी आहे. पपईच्या कच्च्या फळापासून पेपेन काढले जाते याचा औषधी व अन्नप्रक्रिया उद्योगात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पपईच्या फळापासून टूटी … Read more

सीताफळाचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..

ल्ली बाजारात सिताफळ मिळायला लागली आहेत. सीताफळ सगळ्यांनाच आवडतं पण त्याच्या खास फायद्यांबद्दल खूप कमी लोक जाणतात. सीताफळ अनेक आजारांवर उपायकारक आहे. बाहेरून थोडं कडक पण आतून नरम आणि खायला गोड असत. रोज एक सिताफळ खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात यामधील न्यूट्रिएंट्स, अँटीऑक्सीडेंट आणि पोटेशियम आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. सीताफळ हे एक पौष्टिक फळ आहे. सीताफळ … Read more

आरोग्यासाठी उपयुक्त पेय, जाणून घ्या फक्त एका क्लीकवर…..

सगळ्यात नैसर्गिक पेय म्हणजे “पाणी”. विविध प्रकारचे फळांचे, भाज्यांचे रस म्हणजे शरीरासाठी उत्तम, कारण त्यामध्ये विविध पौष्टिक गुणधर्म आढळून येतात. आज आपण काही आरोग्यासाठी उपयुक्त अशा पेयासंबंधी माहिती करून घेऊ. मीठ पाणी मीठ-पाण्यामुळे तोंडातील लाळनिर्मिती करणार्‍या ग्रंथी अधिक कार्यरत होतात. त्यामुळे पोटातील पाचक एन्झाईम्स जे नैसर्गिक मीठ, हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड आणि प्रथिने पचवण्याचे काम करतात. त्यांना … Read more

कच्च्या पेरूचे ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!

हिवाळ्यात पेरू हे फळं बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. पेरूचे अनेक फायदे आपल्याला माहित असतात. आत्तापर्यंत तुम्हाला पिकलेल्या पेरूचे फायदे माहित असतील पण कच्च्या पेरूचे सुद्धा अनेक फायदे आहेत ते तुम्हाला माहितही नसतील.व्हिटामीन्स आणि मिनरल्सचे प्रमुख स्त्रोत असलेले पेरू हे फळं आहे. तसंच पेरूच्या सेवनाने शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते. अनेक आजारांपासून बचाव होण्यासाठी पेरूचा आहारात समावेश … Read more

चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी काय कराल? जाणून घ्या

धूळ, प्रदूषण, ताण-तणाव आणि इतर शारीरिक कारणं याचा थेट परिणाम चेहऱ्यावर होण्याची शक्यता असते. चेहऱ्यावर आलेले डाग, ब्लॅक स्पॉट घालवण्याच्या नादात अनेक जण अनेक प्रकारच्या क्रिम, फेस वॉश, सनस्क्रिन लावतात. पण या सगळ्यामुळेही चेहऱ्यावर अॅलर्जी, इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. चला तर जाणून घेऊ उपाय…. ताक पिणं त्वचेसाठी अतिशय फायदेशीर मानलं जातं. ताकात लॅक्टिक अॅसिड आढळतं. … Read more

माहित करून घ्या रुईच्या झाडाचे दैनंदिन जीवनातील उपयोग

रुईही एक विषारी आयुर्वेदिक औषधी वनस्पती (झुडुप) आहे. शास्त्रीय नाव – (Calotropis Procera). या झुडपाचे पान तोडल्यानंतर त्यातून दुधासारखा चिकट पातळ पदार्थ (चीक) निघतो. या झाडांच्या फुलांचे गुच्छ मनमोहक दिसतात. यामुळे भुंगे, कीटक व फुलपाखरे यांचा सतत वावर याच्याजवळ असतो. चला जाणून घेऊ उपयोग… रुईचा चीक उकळून घट्ट केल्यास गोंदाप्रमाणे एक चिकट पदार्थ बनतो. या चिकाचा रबर बनवण्यासाठी उपयोग … Read more

पौष्टिक अंजिराचे प्रक्रियायुक्त पदार्थ व त्याचे फायदे, जाणून घ्या

अंजीर (शास्त्रीय नाव: Ficus carica, फायकस कॅरिका ; इंग्लिश: Common fig, कॉमन फिग हे एक मोठ्या आकाराचे झुडूप असते. हे झाड नैऋत्य आशिया आणि पूर्व भूमध्य विभागात (ग्रीस ते अफगाणिस्तानापर्यंत) आढळते. हे झाड साधारणत: ३ ते १० मी उंच वाढते. याचा दांडा करड्या रंगाचा असतो. या झुडूपाची पाने १२ ते २५ से.मी. लांब आणि १०-१८ … Read more