कापराचे ‘हे’ घरगुती फायदे नक्की वाचा!
कापराचे दाहकविरोधी गुणधर्म स्नायूंच्या वेदनांच्या उपचारांमध्ये खूप प्रभावी आहेत. याव्यतिरिक्त वेदनादायक स्नायूंना मालिश करण्यासाठी कापूर तेलाचा वापर केल्यानं त्या भागात रक्तप्रवाह वाढतो. चला तर मग जाणून घेऊ कापराचे घरगुती फायदे….. पोटदुखी होत असेल तर ओवा आणि पुदिना यामध्ये कापराचे तीन थेंब मिसळावे आणि ते घेतल्याने पोटदुखी बंद होते. स्नायू आणि सांधे दुखत असतील तर कापराच्या तेलाने … Read more