Hair Care | केस गळती थांबवण्यासाठी आवळ्याचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Hair Care | केस गळती थांबवण्यासाठी आवळ्याचा 'या' पद्धतीने करा वापर

Hair Care | टीम महाराष्ट्र देशा: आवळा (Amla) ही एक आयुर्वेदिक औषधी आहे. आवळा खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. त्याचबरोबर आवळा आपल्या केसांसाठी (Hair Care) देखील खूप फायदेशीर असतो. आवळ्याच्या मदतीने तुम्ही केसांच्या समस्या दूर करू शकतात. त्याचबरोबर आवळा केस गळतीची समस्या देखील थांबवू शकतो. हिवाळ्यामध्ये तुम्ही जर केस गळण्याच्या समस्येला त्रस्त असाल, तर तुम्ही … Read more

Dry Skin | हिवाळ्यामध्ये ‘या’ सवयी ठेवतील त्वचेला कोरडीपणापासून दूर

Dry Skin | हिवाळ्यामध्ये 'या' सवयी ठेवतील त्वचेला कोरडीपणापासून दूर

Dry Skin | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये बदलत्या वातावरणामुळे त्वचेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. प्रामुख्याने हिवाळ्यामध्ये त्वचेला कोरडेपणाच्या (Dry Skin) समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे हिवाळ्यात आरोग्यासह त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. थंड हवामानामुळे त्वचेवर पुरळ आणि एनर्जी सारखे समस्या उद्भवतात. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये वृद्ध, थायरॉईड आणि शुगरने ग्रस्त असलेल्या लोकांना कोरडेपणाची समस्या जास्त त्रास … Read more

Hair Care Tips | केसांची वाढ सुधारायची असेल, तर आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

Hair Care Tips | केसांची वाढ सुधारायची असेल, तर आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश

Hair Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल केस गळणे (Hair Fall), केस खराब होणे (Hair Damage) ही एक अतिशय सामान्य समस्या बनली आहे. कारण आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे आणि प्रदूषणामुळे केसांच्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहे. केस वाढीसाठी आणि केसांची काळजी घेण्यासाठी आपण अनेक पद्धतींचा अवलंब करत असतो. कारण लांब केस असणे हे प्रत्येक मुलीचे … Read more

Health Care Tips | सकाळी रिकाम्या पोटी मध आणि मनुका खाल्ल्याने मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Health Care Tips | सकाळी रिकाम्या पोटी मध आणि मनुका खाल्ल्याने मिळतात 'हे' जबरदस्त फायदे

Health Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: सुके मेवे (Dry Fruits) आपल्या आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर असतात. त्याचबरोबर उत्कृष्ट चवीमुळे अनेकांना आपल्या दिवसाची सुरुवात सुक्या मेव्याने करायला आवडते. विशेषतः फिटनेस प्रेमी लोक सकाळी चहा ऐवजी रात्री भिजवलेले ड्रायफ्रूट्स खातात. कारण ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. सकाळी खाल्ल्या जाणाऱ्या ड्रायफूट्समध्ये सर्वात सामान्य ड्रायफ्रूट म्हणजे … Read more

High Blood Pressure | हिवाळ्यामध्ये रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

High Blood Pressure | हिवाळ्यामध्ये रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश

High Blood Pressure | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल उच्च रक्तदाबाची (High Blood Pressure) समस्या ही खूप सामान्य झाली आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे ही समस्या फक्त वृद्धांमध्ये नाही, तर तरुणांमध्ये देखील निर्माण होत आहे. उच्च रक्तदाबाची समस्या हिवाळ्यामध्ये वाढत जाते. थंडीमुळे हिवाळ्यात रक्तवाहिन्यांवर तणाव पडल्याने रक्तदाब वाढतो. त्याचबरोबर बदलता आहार, शारीरिक श्रम आणि हिवाळ्यात वजन वाढीमुळे देखील … Read more

Periods | मासिक पाळीदरम्यान अचानक जास्त रक्तस्त्राव का होतो? जाणून घ्या

Periods | मासिक पाळीदरम्यान अचानक जास्त रक्तस्त्राव का होतो? जाणून घ्या

Periods | टीम महाराष्ट्र देशा: आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. प्रामुख्याने महिलांना मासिक पाळी (Periods) संबंधित समस्यांना झुंज द्यावी लागते. या समस्या मुख्यतः हार्मोनियम बदलांमुळे होऊ लागतात. मासिक पाळीदरम्यान महिलांना पाठ दुखी, चक्कर येणे, थकवा जाणवणे इत्यादी समस्या निर्माण होतात. त्याचबरोबर मासिक पाळीमध्ये पोटात दुखणे आणि अस्वस्थता देखील वाढते. त्याचबरोबर अनेक … Read more

Health Tips | हिवाळ्यामध्ये 10 मिनिटे उन्हात बसल्याने मिळू शकतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे

Health Tips | हिवाळ्यामध्ये 10 मिनिटे उन्हात बसल्याने मिळू शकतात 'हे' आरोग्यदायी फायदे

Health Tips | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाला उन्हापासून (Sun) दूर राहावे वाटते, पण हिवाळ्यामध्ये प्रत्येकाला ऊन हवेहवेसे वाटते. कारण हिवाळ्यामध्ये ऊन आपल्या आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर असते. हिवाळ्यामध्ये फक्त दररोज दहा मिनिटे उन्हात बसून शरीराला पुरेसे विटामिन डी मिळू शकते. तज्ज्ञांच्या मते, थंडीच्या काळात आठवड्यातून किमान दोन ते तीन दिवस सकाळच्या सूर्यप्रकाशात बसल्याने आपले … Read more

Chikoo Benefits | हिवाळ्यामध्ये चिकूचे सेवन केल्याने मिळू शकतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Chikoo Benefits | हिवाळ्यामध्ये चिकूचे सेवन केल्याने मिळू शकतात 'हे' जबरदस्त फायदे

Chikoo Benefits | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये अनेक प्रकारची फळे बाजारात सहज उपलब्ध होतात. ही सर्व फळं आपल्या आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर असतात. मात्र, हिवाळ्यात होणाऱ्या मोसमी आजारांमुळे ही फळे खाणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला जर हिवाळ्यातील फळांचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही चिकू (Chikoo) चे सेवन करू शकतात. चिकू आपल्या आरोग्यासाठी खूप … Read more

Health Care Tips | हिवाळ्यामध्ये लवंगाचा चहा प्यायल्याने मिळू शकतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे

Health Care Tips | हिवाळ्यामध्ये लवंगाचा चहा प्यायल्याने मिळू शकतात 'हे' आरोग्यदायी फायदे

Health Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा आपल्यासोबत येताना अनेक मोसमी आजार घेऊन येतो. त्यामुळे हिवाळ्यामध्ये आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी (Health Care) ज्यास्त घ्यावी लागते. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते त्यामुळे आजारांचा धोका अधिकच वाढतो. अशा परिस्थितीमध्ये शरीराला उबदार ठेवण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये अनेक बदल करत असतो. त्याचबरोबर या गुलाबी थंडीमध्ये अनेक लोक … Read more

Hair Care Tips | केसांना निरोगी ठेवण्यासाठी करा दह्यासोबत ‘या’ गोष्टींचा उपयोग

Hair Care Tips | केसांना निरोगी ठेवण्यासाठी करा दह्यासोबत 'या' गोष्टींचा उपयोग

Hair Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: केसांची निगा (Hair Care) राखण्यासाठी लोक अनेक पद्धतींचा वापर करत असतात. कारण प्रत्येकालाच लांब-जाड, चमकदार आणि मऊ केस हवे असतात. पण आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि अनियमित आहाराच्या सवयीमुळे अनेकांना केसांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीमध्ये अनेकजण बाजारामध्ये उपलब्ध असलेले महागडे उत्पादके वापरतात. परंतु, या उत्पादकांमुळे केस … Read more