Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाइन प्रकिया सुरू

Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाइन प्रकिया सुरू

Bank of Maharashtra | टीम महाराष्ट्र देशा: बँकेच्या परीक्षेची (Bank Exam) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra BOM) सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे. देशात एकीकडे बेरोजगारी बद्दल बोलले जात असताना, दुसरीकडे बँक ऑफ महाराष्ट्र युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहे. बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या रिक्त जागांसाठी पदांनुसार पत्रधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या पदांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी पदानुसार पात्रधारक उमेदवार bankofmaharashtra.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या आस्थापनेवर सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या तब्बल 551 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या 551 पदांमध्ये AGM बोर्ड सेक्रेटरी आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स, AGM डिजिटल बँकिंग, AGM मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम (MIS), मुख्य व्यवस्थापक, जनरलिस्ट ऑफिसर आणि फॉरेक्स/ ट्रेझरी ऑफिसर इत्यादी पदांचा समावेश आहे.

युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र भरती प्रक्रिया राबवत आहे. यामध्ये त्यांनी तब्बल 551 जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. या पदांमध्ये पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. तरी, पदानुसार पात्रधारक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी bankofmaharashtra.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 551 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदांसाठी पदारनुसार पात्रधारक उमेदवार 23 डिसेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. तरी, या पदांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार bankofmaharashtra.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन शकतात.

महत्वाच्या बातम्या :