सावधान! दूधासोबत ‘हे’ पदार्थ कधीच एकत्र खाऊ नका

दुध

दूध (Milk) आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते. परंतु हे काही पदार्थांसोबत खाल्ल्याने नुकसान होऊ शकते.

  • आंबट फळे – दूध आणि आंबट फळे मिसळून बनवलेले शेक कधीच पिऊ नका. हे फळ खाल्ल्याने 2 तासांपर्यंत दूध पिऊ नका. यामुळे वोमेटिंग, लूज मोशनची समस्या होऊ शकते.
  • दही  – दूध आणि दह्याने तयार केलेले पदार्थ एकत्र खाऊ नका. हे एकत्र खाल्ल्याने ॲसिडिटी, गॅस, वोमेटिंग आणि इनडायजेशनची समस्या होऊ शकते.
  • लिंबू – लिंबू किंवा आंबट पदार्थ खात असाल तर एक तासांपर्यंत दूध घेणे अवॉइड करा. हे एकत्र खाल्ल्याने ॲसिडिटी, गॅसची समस्या होऊ शकते.
  • चटपटीत किंवा सॉल्टी पदार्थ – दूधासोबत चिप्स, चटपटीत यांसारखे पदार्थ अवॉइड करा. मीठामुळे दूधातील प्रोटीनचा पुर्ण फायदा मिळत नाही. त्वचेसंबंधी समस्या होऊ शकतात.
  • केळी – सर्दी-पडसे, खोकला किंवा कफची समस्या असेल तर दूधसोबत केळी खाणे अवॉइड करा. हे कॉम्बिनेशन कफ वाढवते.
  • कांदा –पदार्थांमध्ये कांदा आहे तर त्यासोबत किंवा त्यानंतर दूध अवॉइड करा. हे कॉम्बिनेशन खाज, एग्जिमा, सोरायसिस समस्या त्वचेच्या समस्या निर्माण करते.

महत्वाच्या बातम्या –