सावधान! राज्यातील ‘या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडणार; हवामान विभागाचा अंदाज

हवामान

मुंबई – राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने जोरदार पावसाचा अंदाज दिला होता. तर हवामान विभागाने दिलेल्या आनंदाजानुसार राज्यतील  मुंबई, नवी मुंबई, कल्याण, पालघर, पुणे, नाशिक, सातारा, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये चांगलाच पाऊस पडला आहे. तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये  ढगाळ वातावरण आहे.

राज्यात रविवारपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तर राज्यातील  जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड , रत्नागिरी, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार या जिल्यांमध्ये हा पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –