मुंबई – हवामान (Weather) विभागाच्या अंदाजानुसार उद्या 22 जानेवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पाऊस (Untimely rain) पडणार आहे. आज 21 जानेवारीला तुरळक ठिकाणी पाऊस गारपीट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये २२ आणि २३ जानेवारीला पावसाची (rain) शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस (rain) पडला. तर राज्यात काही ठिकाणी गरपती झाल्या. तर या पावसामुळे राज्यात थंडी मोठ्या प्रमाणात वाढली होती. तर राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा गारपीटची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी (rainfall) पोषक हवामानाची तयार झालं आहे. 22 आणि 23 जानेवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. राज्यात 22 आणि 23 जानेवारी रोजी कोकणासह मध्य महाराष्ट्रात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
उद्या (२२ जानेवारी) – मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यात अवकाळी पावसाची (Untimely rain) शक्यता हवामान (Weather) विभागाने वर्तवली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- हवामान अंदाज – राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये 22 आणि 23 जानेवारीला अवकाळी पावसाची शक्यता
- रोज तुळशीची पाने दुधात उकळवून पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्ही नक्कीच वाचले नसणार….
- सावधान! राज्यातील ‘या’ भागांमध्ये आज पावसासह गारपीट होण्याची शक्यता
- येत्या सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू होणार – वर्षा गायकवाड यांची माहिती
- मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय : दि. २० जानेवारी २०२२
- पुन्हा पाऊस! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्यापासून दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज