मोबाईलमध्ये ‘हे’ अ‍ॅप डाऊनलोड करताना सावधान

स्मार्टफोन हँग होण्यामागे सर्वात मोठं कारण हे कोणत्याही प्रकारचे अ‍ॅप डाऊनलोड करणं हे असू शकतं. नुकतंच ‘गुगल प्ले स्टोर’वर अशा प्रकारचे १७ अ‍ॅप सापडले आहे. यामुळे स्मार्टफोनचं सिस्टम क्रॅश होण्याचा धोका निर्माण होतो. या ऍपमध्ये रेसिंग गेम, बारकोड आणि क्यूआर-कोड स्कॅनर, हवामानासंबंधी ऍप आणि वॉलपेपर सामिल आहे.

जाणून घ्या थंडीच्या दिवसांमध्ये संत्र खाण्याचे फायदे

अशाप्रकारचे  अ‍ॅप ओपन केल्यानंतर एक पॉप-अप जाहिरात दाखवली जाते. अशी जाहिरात फोनची संपूर्ण बॅटरी लो करते. अशाप्रकारचे ऍप फोनमध्ये असल्यास ते त्वरित डिलीट करण्याची आवश्यकता आहे.

कार रेसिंग २०१९

4K वॉलपेपर

QR कोड रीडर ऍन्ड बारकोड स्कॅनर प्रो

फाइल मॅनेजर प्रो

फाइल मॅनेजर प्रो-मॅनेजर एसडी कार्ड/ एक्सप्लोरर,

बारकोड स्कॅनर, स्क्रीन स्ट्रीम मिररिंग

जाणून घ्या कंटोळीचे फायदे…

क्यूआर कोड – स्कॅन ऍन्ड रीड बारकोड

क्यूआर ऍन्ड बारकोड स्कॅन रीडर

क्लॉक एलईडी

अशाप्रकारचे  अ‍ॅडाऊनलोड करण्याआधी विचार करुनच निर्णय घ्या. असे सर्व ऍप फोनला मोठ्या प्रमाणात हानी पोहचवू शकतात.