शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा – राज्य सरकार ‘हे’ बियाणे देणार मोफत : वाचा सविस्तर !

सरकार

पुणे – भारत हा कृषिप्रधान देश(Agricultural country)असून केंद्र सरकार आणि राज सरकार शेतकऱ्यांचा फायदा व्हावा ह्यासाठी नवीन नवीन योजना(New plan) राबवत असतात. राज्यातले ठाकरे सरकार(Government) आता खरीप हंगामाच्या सुरवातीलाच शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी मोठा निर्णय घेतला असून. आरोग्यासाठी असलेले पोषक घटक म्हणजेच कडधान्याचे दहा वाण राज्य सरकार शेकर्यांना मोफत(Free) देणार आहे.

काल म्हणजेच ‘दिनांक १९’ रोजी आढावा बैठक सुरु असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Chief Minister Uddhav Thackeray) यांनी हा मोठा निर्णय घेतला. तसेच महाराष्ट्र हे देशात पहिले असे राज्य आहे कि ते शेतकऱ्यांच्या आरोग्याचा विचार करते व पोषक असणाऱ्या कडधान्याचे वाण मोफत देते. असे हि ते बैठकीत म्हणाले.

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Chief Minister Uddhav Thackeray) यांनी ‘शेतकरी सुखी तर राज्य सुखी..’ असे म्हणत कष्टकरी शेतकरी हा आपल्या कुटुंबातील एक घटक च असून विकेल ते पिकेल हे अभियान सुरु करण्यात आले असून कृषी विभागाने शेतकरी बांधवाना मार्गदर्शन करावे तसेच प्रमुख मुद्दा शेतमालाला हमीभाव आहे मात्र हमखास भाव मिळाला पाहिजे, त्याच सोबत पिकविम्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहेत आम्ही सतत केंद्राकडे पाठपुरवठा करत असून केंद्र सरकार हि त्यावर विचार करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –