मोठा निर्णय : ‘खाद्य तेलाच्या’ किंमती होणार कमी !

मोठा निर्णय

दिल्ली – सर्वसामान्यांसाठी केंद्र सरकारने(Central Government) मोठा निर्णय(Big Decision) घेतला असून. आता खाद्य तेलाच्या किमती कमी होणार असल्याचे कळते. केंद्र सरकारने(Central Government) गुरुवारी आदेश जारी केले ‘सहा राज्य वगळता संपूर्ण देशात खाद्य तेल तसेच तेलबियांच्या साठा मर्यादित(Limited) करण्याचा निर्णय(Decision) घेण्यात आला आहे. ३० जून २०२२ पर्यंत मर्यादा मुदत देण्यात अली आहे.

केंद्र सरकारनी(Central Government) सांगितले आहे कि ‘२०२१ मध्ये म्हणजेच माघील वर्षी तेलांच्या दरात मोठी वाढ(Big increase) झाली होती. त्यामुळे वाढत चालेले दर हे सामन्यांना न परवडणारे असून खाद्य तेल व तेलबियांचा साठा मर्यादित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काही नियमावली हि त्यासोबत असेल… म्हणजेच जे किरोकळ विक्रते आहेत त्यांना ३० क्विंटल खाद्यतेल आणि १०० क्विंटल खाद्य तेलबियांपेक्षा जास्त साठा ठेवता येणार नाही. तसेच किरोकळ व्यापारी दुकानांमध्ये ३० क्विंटल खाद्यतेल आणि २००० क्विंटलपर्यंत खाद्य तेलबियांचा साठा ठेवू शकतात. परवानगी असेल.

महत्वाची बातमी –