मोठा निर्णय : आता रेल्वे स्थानकावर मिळणार ‘ह्या’ सुविधा !

मोठा निर्णय

दिल्ली – भारतीय रेल्वेने(Indian Railways) मोठा निर्णय(Big decision) घेतला असून रेल्वे तिकीट तर आपण सर्व जण काढतच होतो. परंतु आता आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदानकार्ड तसेच मोबाइलला रिचार्जे करणे, वीज बिल भरता येईल, विमा भरणे आणि बँकिंग सेवा मिळणार आहे. इत्यादी सुविधांमुळे अनेक नागिरकांना याचा फायदा(Advantage) होईल.

ईशान्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी पंकज कुमार यांनी सांगितले कि ‘ RailTel कंपनी भारतामध्ये २०० रेल्वे स्थानकावर कॉमन सर्व्हीस सेंटर उभारणार असून,ते पहिला टप्यात वाराणसी शहर येते हे सेंटर उभारले जाईल. त्यांनतर गोरखपूर सह अनेक स्थानकांवर हि सुविधा सुरु करण्यात येणार आहे.

भारतातील अनेक नागरिक हे रेल्वेने प्रवास(Travel by train) करत असतात, आपल्या ऑफिस कामासाठी रेल्वेने प्रवास करतात परंतु त्यांची धावपळ होऊ नये म्हणून एकाच ठिकाणी अनेक सुविधा मिळणार असल्याने नक्कीच त्याचा फायदा(Advantage) सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –