मोठी बातमी : दहावी बारावी पास उमेदवारांना मिळणार सरकारी नोकरी !

भरती

सरकारी नोकरी हवी म्हणून प्रयत्न करणारे बरेच असतात. त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी(Good News) आली आहे. भारतातील विविध राज्यात सध्या सरकारी नोकर भरती(Recruitment) सुरु आहे. आता फक्त दहावी आणि बारावी पास असताल, तरीही तुम्ही अर्ज करू शकता. यासंदर्भात अधिसूचना जारी झाल्या आहेत. जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी लगेच अर्ज करावा.

सरकारच्या पुढील रिक्त जागांसाठी सुरु आहे भरती -(Recruitment has started for the next vacancies of the government -)
१ ) बीएसएफ ‘कॉन्स्टेबल भरती –(BSF ‘Constable Recruitment)
सीमा सुरक्षा दलात म्हणजेच बीएसएफ २७८८ कॉन्स्टेबल पदांसाठी(positions) भरती होत आहे. दहावी पास किंवा आयटीआय मध्ये १ वर्षाचा डिप्लोमा ते पदवीधारक व २ वर्षांचा अनुभव अशी पात्रता ठेवण्यात आली आहे.
१ मार्च २०२२ हि अर्जाची अंतिम तारीख असून तुम्ही नोकरभरती(Recruitment) बाबत संबंधित वेबसाईट वर जाऊन सविस्तर माहिती घ्यावी आणि लगेच अर्ज भरावे.

२ ) नवोदय विद्यालय समिती भरती -(Navodaya Vidyalaya Samiti Recruitment)
ह्यामध्ये गट अ, ब आणि क पदांसाठी(positions) हि भरती होणार आहे. दहावी पास ते पदवीधर उमेदवार अशी पात्रता ठेवण्यात आली आहे.
अर्ज करण्यासाठी पुढील वेबसाईट वर जावा(Go to the website) – navodaya.gov.in
१० फेब्रुवारी २०२२ अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत आहे.

३ ) कर्मचारी राज्य विमा निगम भरती –(Employees State Insurance Corporation Recruitment)
(इएसआयसी) ESIC मध्ये अपर डिव्हिजन क्लर्क तसेच मल्टी टास्किंग स्टाफ आणि स्टेनोग्राफर इत्यादी पदांसाठी भरती सुरु आहे.
ह्या पदांसाठी(positions) दहावी – बारावी पास अशी पात्रता आहे त्यामुळे संधी सोडू नका.
अर्ज करण्यासाठी पुढील वेबसाईट वर जावा(Go to the website) – esic.nic.in
१५ फेब्रुवारी २०२२ अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत आहे.

महत्वाच्या बातम्या –