सरकारी नोकरीचे(Government jobs) स्वप्न बघणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यात सध्या २ कोटी ४४ लाख पदे सरकारी विभागात(government department) रिक्त आहेत. (RTI) द्वारे सदरील माहिती समोर आलेली आहे.
राज्यातील २९ शासकीय विभागामधील १० लाख ७० हजार ८४० पदे भरण्यासाठी परवानगी(Permission) आहे. त्यामधील ८ लाख २६ हजार ४३५ पदे भरली असून २ ३लाख ४४ हजार ४०५ पदे रिक्त आहेत तसेच RTI चे कार्यकर्ते गलगली यांनी रिक्त पदांसाठी ११ मे रोजी अर्ज दाखल केला.
बघुयात राज्यातील रिक्त पदे(Vacancies) –
गृह विभागात – २ लाख ९२ हजार मंजूर पदे असून ४६ हजार ८५१ जागा रिक्त आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागात – ६२ हजार ३५८ मंजूर पदे असून २३ हजार ११२ पदे रिक्त ठेवण्यात आले आहे.
लवकरच सरकारी नोकरी पाहणाऱ्या उमेदवारांचे स्वप्न पूर्ण व्हावेत हि अपेक्षा.
महत्वाच्या बातम्या –
- आंघोळ करताना ‘कोमट’ पाण्यात टाका मीठ ; जाणून घ्या फायदा !
- पेट्रोल – डिझेल चे नवे दर जारी ; जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव !
- मोठी बातमी – राज्य मंत्रिमंडळाने ‘हे’ घेतले महत्वाचे निर्णय !
- केंद्राच्या ‘या’ धोरणामुळे शेतकरी खड्यात जातील.. – राजू शेट्टी
- मोठी बातमी – सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत मोदी सरकार ने घेतला ‘