मोठी बातमी : ३ कोटी गरीब जनतेला पक्की घरे देऊन ‘लखपती’ केले – पंतप्रधान नरेंद्र मोदी.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली – भारताचे लक्ष मंगळवारी झालेल्या अर्थसंकलपाकडे(budget) होते, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प(budget) सादर केला. मोठया मोठ्या घोषणा करण्यात आल्या. परंतु अर्थसंकल्प सादर केल्यांनतर विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सुरु केले. मात्र भाजप नेते अर्थसंकलापचे(budget) स्वागत करताना दिसले महाराष्ट्रातील भाजपचे नेते स्तुती करत अर्थसंकल्पाचे(budget) उद्देश व महत्व पटवून सांगत होते.

त्यांनतर पंतप्रधान(Prime Minister) नरेंद मोदी कार्यकर्त्यांना संबोधत असताना अर्थसंकल्पाबाबत(budget) आपले मत मांडले. पंतप्रधान(Prime Minister) नरेंद मोदी म्हणाले कि ‘ आज जगातील नागरिकांचा व देशांचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आता जगभरातील लोक भारताला मजबूत व ताकदवान देशाच्या रूपात बघत आहे आपला देश हा सध्या सर्वात मोठ्या महामारीशी लढत आहे. कोरोनाच्या काळात जगासमोर अनेक संकटे आणि आव्हाने समोर आली आहेत. परंतु, कोरोनानंतर नवी जागतिक व्यवस्था तयार होईल. त्यावेळी आपणही देशाला अधिक वेगाने पुढे नेणे आवश्यक आहे.
तसेच मोदी म्हणाले कि हा काळ आता देशाला नव्या संधी तसेच नव्या संकल्पना याना पुढे घेऊन जाणारा आहे.

भारताचा जीडीपी २ लाख ३० हजार कोटी च्या आसपास आहे. भारताचा परकीय चलन साठा आता ६३० अब्ज डॉलर पार झाला आहे. तसेच बोलत असताना म्हणाले कि माघील ७ वर्षात सरकारने ३ कोटी गरिबांना पक्की घरे देऊन त्यांना लखपती बनवले आहे.

महत्वाच्या बातम्या –