नवी दिल्ली – GPS प्रणाली तंत्रांचा(techniques)वापर सुरु करावा… असा अहवाल(Report) सादर करत देशाचे परिवहन समितीच्या अध्यक्षानी शिफारस केली आहे.
दोलनाक्यावर प्रचंड रांगा आधी होत होत्या त्यासाठी ‘फास्टॅग’ हे तंत्र(techniques) सुरु करण्यात आलं होत परंतु, आता जीपीएस चा वापर करा अशी शिफारस(Recommended) करण्यात आली आहे.
‘जीपीएस’ प्रणाली कधी होणार सुरु ?
भारतात टोलनाक्यावर होणारी प्रचंड गर्दी(Huge crowd) हि ‘फास्टॅग’ मुळे कमी झाली होती. आणि राष्ट्रीय महामार्गावर जाणाऱ्या अवजड(Heavy) मोठ्या वाहनांची गर्दी हि कमी झाल्याचे चित्र जाणवत होते. परंतु जर टोलवसूल करण्यासाठी ‘जिपीएस’ प्रणालीचा वापर करण्यात आला तर वाहतूक कोंडी(Traffic jams) कमी होईल आणि वाहतूककोंडी मुळे वाया जाणाऱ्या इंधनाची सुद्धा बचत होईल.
आपल्या देशात ‘फास्टॅग’ प्रणालीला ऑनलाईन पद्धतीने रिचार्ज केले जाते . परंतु हि प्रक्रिया(Process) माहित नसलेल्यांचा आकडा मोठा(Big) आहे त्यामुळे खूप अडचणी निर्माण होताना दिसतात. त्यामुळे येणाऱ्या काळात जिपीएस हि प्रणाली खूप लाभदायक(Beneficial) ठरेल असं संसदीय समितीला वाटते. ह्या शिफारशींचे अमलबजावणी(Implementation) करण्यात यावी असं अश्वासन सरकार ने समितीला दिले आहे.
देशाचे परिवहन(Transportation of the country) आणि पर्यटनाशी संबंधित असलेले स्थायी समितीचे अध्यक्ष टी. जी. व्यंकटेश यांनी बुधवारी(Wednesday) संसदेत राष्ट्रीय महामार्गाची भूमिका याबद्दलचा अहवाल सादर करण्यात आला. सांगण्यात आले कि ‘टोल चे पैसे देताना फास्टॅग चा वापर न करता आता जीपीएस प्रणालीचा वापर करण्यात यावा त्याच्याद्वारे टोल चे पैसे हे बँक खात्यातून वजा करणारी जी यंत्रणा लागेल ती सरकार लवकरच उभी करणार आहे हि यानंतरण सुरु करण्यासाठी सल्लागार नियुक्ती प्रक्रिया सुरु असून लवकरच पूर्ण होईल(Will be done soon).
वापर सुरु करावा… असा अहवाल सादर करत देशाचे परिवहन समितीच्या अध्यक्षानी शिफारस(Recommended) केली आहे.
दोलनाक्यावर प्रचंड रांगा(Huge queues) आधी होत होत्या त्यासाठी ‘फास्टॅग’ हे तंत्र(techniques) सुरु करण्यात आलं होत परंतु, आता जीपीएस चा वापर करा अशी शिफारस करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- तुम्हाला माहित आहे का हृदयविकाराचा झटका येण्याआधी कोणते लक्षणे दिस
- हवामान अंदाज – राज्यातील ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह गारपीटचा
- राज्यातील ‘या’ लहानशा गावातील शेतकऱ्यांनी शेतात पिकवला विदेशी काळा
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजनेचा ११ वा हप्ता या महिन्यात
- ई-केवायसी पूर्ण कराल तरच मिळेल पीएम किसान योजनेचा 11वा हफ्ता; माहि