महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा(Maharashtra Common Entrance Examination) हि राज्यस्तरीय परीक्षा(State level examination) असून जी राज्यभरातील सरकारी आणि खाजगी संस्थांद्वारे ऑफर केली जाते. MHT CET दरवर्षी घेतली जाते आणि भारतातील इतर राज्यांतील उमेदवार देखील परीक्षेला बसण्यास पात्र असतात.महाराष्ट्रातील व्यवसायिक अभ्यासक्रम तसेच विविध शाखांच्या प्रवेशासाठी हि परीक्षा महत्वाची असते MHT – CET रजिस्ट्रेशन सुरु झाले असून नक्कीच हि बातमी विद्यार्थी व पालकांसाठी महत्वाची आहे.
MHT – CET प्रवेशासाठी पात्रता काय असावी ?
MHT – MHT प्रवेशासाठी पात्र होण्यासाठी उमेदवारांनी किमान ५०% गुण (आरक्षित श्रेणींसाठी ४५% गुण) मिळवलेले असावेत. तसेच इंटरमिजिएट परीक्षेत बसलेले उमेदवार देखील प्रवेशासाठी अर्ज करू शकतात.
तसेच JEE साठी पात्रता काय आहेत बघा ? उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १०+१२ इंटरमीडिएट किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
व प्रवेशासाठी पात्र होण्यासाठी उमेदवारांनी किमान ५०% गुण (आरक्षित श्रेणींसाठी ४५% गुण) मिळवलेले असावेत.
अर्जाची नोंदणी हि १० फेब्रुवारी पासून सुरु झाली असून ३१ मार्चपर्यंत विद्यार्थी अर्ज करू शकणार आहे.
पुढील वेबसाइट वर अर्ज करू शकता – mhtcet2022.mahacet.org
महत्वाच्या बातम्या –
- शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी – पीएम किसान योजनेसाठी आता ‘हे’ कागदप
- सकाळी अनशापोटी गुळ फुटाणे खाण्याचे कधीही न ऐकलेले ‘हे’ फायदे वाचून
- रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी – रेल्वेची ‘ही’ सेवा पुन्हा सुरु होणार
- शेतकऱ्याच्या जनधन खात्यात आले तब्बल १५ लाख रुपये; मोदींनी पैसे दिले स
- कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यामुळे ‘एवढ्या’ लोकांचा मृत्यू !