मोठी बातमी – सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय !

राज्य सरकार

 

मुंबई – सरकारी कर्मचाऱ्यांसाठी(government employees) एक चांगली बातमी समोर अली असून गेल्या १.५ ते २ वर्षपासून जगभरात तसेच महाराष्ट्रात कोरोना महामारीचे संकट आपल्यासमोर होते. व्यवहार सरकारी कामे काही प्रमाणात तसेच बंद होते, त्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या(government employees) बदल्या बंद करण्यात आले होते. परंतु आता सर्व सुरळीत झाले असून राज्य सरकार ने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे.

कोरोना महामारीमुळे बंद असलेल्या बदल्या सत्र पुन्हा एकदा राज्य सरकार सुरु करणार असून सरकारी कर्मचाऱ्यांचे(government employees) आधिकारी बदल्यावरचे निर्बंध उठवण्यात आले आहे असून सामान्य प्रशासन विभागाने बदल्यांची कार्यवाही सुरु केली आहे.

कर्मचारी होते त्रस्त..
सरकारी कर्मचारी(government employees) हे दुर्गम भागात आपले कार्य बजावताना विशेषतः महिलांना अडचणी येत असल्याचे समोर येत होतेया सर्व कर्मचाऱ्यांना बदलीची आस लागली होती राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आता दिलासा मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या –