मोठी बातमी – ऊसतोड मजुरांना मिळणार लाखोंचा फायदा !

ऊसतोड

बीड – महाराष्ट्रात शेती हा प्रमुख व्यवसाय असून ऊस(Cane) हे पीक सध्या मोठ्या प्रमाणात घेण्यात आले अभिमानाची बाब अशी साखर उत्पनात राज्याने नवीन विक्रम प्रस्तापित केला असून, महाराष्ट्राने उत्तरप्रदेश ला मागे टाकत ऊस(Cane) उत्पदनात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

राज्यात ह्या वर्षी ऊस(Cane) लागवड मोठ्याप्रमाणात झाली असून ऊस(Cane) टोळ्याही मोठ्याप्रमाणात कार्यरत आहेत. परंतु त्यांच्या व्यथा कोणीही समजून घेत नसल्याचे दिसून येते. साखर कारखाना तसेच राज्य सरकार हि त्यास लागू. परंतु सध्या ऊसतोड कामगारांचे चांगले दिवस येतील अशी आशा आहे. ‘कारण लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊस(Cane) तोड कामगार कल्याण महामंडळ राज्यात स्थापन कर्नाय्त आले असून त्यातून कामगारांना मदत पुरवली जाणार आहे. ऊस(Cane) तोड कामगारांनी प्रतिटन दहा रुपये जमा केल्यास ठाकरे सरकार अजून दहा रुपयांचे अनुदान स्वरूप मदत करणार आहे.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे(Social Justice Minister Dhananjay Munde) म्हणाले कि ”राज्य सरकार महामंडळा मार्फत ऊसतोड कामगारांचा विकास केला जाणार आहे.आम्ही नेहमी कामगारांच्या पाठीशी उभे राहू व त्यांना न्याय मिळवून देऊ त्यांचा विकास करू असे ते म्हणाले.तसेच कामगारांचा विमा उतरवला जाईल महिलांची काळजी घेतली जाईल, तसेच मुलं मुलींसाठी वसतिगृह स्थापन करणार असल्याचे हि ते म्हणाले मात्र ह्या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी महामंडळ मध्ये नोंदणी असावी.

लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार कल्याण महामंडळ स्थापन झालेले असून त्यामाध्यमातून राज्यातील सर्व साखरकारखाने त्यांच्या माध्यमातून ऊस मजुरांचे मुकादम तसेच वाहतूक लोकांचे राजस्ट्रेशन मोहीम पार पडली जाणार आहे. बांधकाम कामगारांना ज्या प्रकारे कल्याणकारी योजना दिल्या जातात त्याप्रमाणे योजना दिल्या जातील तसेच सुरक्षा प्रदान केली जाईल.

महत्वाच्या बातम्या –