मोठी बातमी : विकास दुबेचा एन्काऊंटरमध्ये खात्मा

विकास दुबे

कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबे याला ठार करण्यात आले आहे.  गुरुवारी त्याला मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या. उत्तरप्रदेश पोलीस दुबेला कानपूरला घेऊन जात असताना पोलिसांची गाडी पलटी झाली. यावेळी दुबेने पोलिसांची बंदूक घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.

राज्यात 100 तर जिल्ह्यात 50 ऊस कापणीसाठी हार्वेस्टर मशिन्स बुक

दुबे पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिस आणि विकास दुबेदरम्यान जोरदार चकमक झाली. १५ मिनिटे चाललेल्या या चकमकीत दुबेच्या छाती आणि डोक्यावर गोळ्या लागून तो गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र थोड्या वेळातच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या चकमकीत ४ पोलिसही जखमी झाल्याचे समजते आहे.

महत्वाच्या बातम्या –

सत्तेत असताना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी हे सरकार तर नौटंकी करीत आहे – अजित पवार

ॲड. यशोमती ठाकूर यांनी कोरोनामुक्त महिलेला दिली भेट