मोठी भरती : पुण्यात ‘आर्मी बेस वर्कशॉपमध्ये’ होत आहे भरती परीक्षेनंतर ५ दिवसात लागणार निकाल !

आर्मी

पुणे – खडकी येथील आर्मी बेस वर्कशॉप(Army Base Workshop) ह्या ठिकाणी विविध अप्रेंटीस पदांसाठी ३२५ जागांची भरती(Recruitment) सुरु झाली आहे. ह्या भरतीची जाहिरात हि ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात आली होती. अर्ज प्रक्रिया हि सुरु झाली असून तुम्ही देखील लगेच अर्ज करू शकता.

एकूण २३ पद आहेत आपण पदाचे नाव आणि जागा बघुयात -(There are 23 posts in total. Let’s see the name and place of the post -)
पदवीधर / डिप्लोमा टेक्निकल
१ ) मशिनिस्ट ग्राइंडर पदासाठी – ०४ जागा आहे
२ ) वेल्डर पदासाठी – २४ जागा आहे
३ ) मेकॅनिकल पदासाठी – ०१ जागा आहे

ट्रेड अप्रेंटीस ( EX – ITI ) ३२२ जागा आहेत
४ ) मॅकेनिकल (मोटार व्हेईकल ) पदासाठी – ५२ जागा आहे
५ ) टर्नर पदासाठी – १४ जागा आहे
६ ) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल पदासाठी – २० जागा आहे
७ ) शीट मेटल वर्कर पदासाठी – ०७ जागा आहे
८ ) इंस्ट्रमेंट मेकॅनिकल पदासाठी – ०५ जागा आहे
९ ) ट्रूल्स आणि डाई मेकर पदासाठी – ०२ जागा आहे
१० ) ट्रूल्स आणि डाई मेकर पदासाठी – ०१ जागा आहे
११ ) इलेकट्रोप्लेटर पदासाठी – ०२ जागा आहे
१२ ) डिझेल मेकॅनिक पदासाठी – ६१ जागा आहे
१३ ) इलेकट्रोनिक पदासाठी – ०१ जागा आहे
१४ ) कारपेंटर पदासाठी – ०३ जागा आहे
१५ ) DTMN (मेकॅनिकल) पदासाठी – ०४ जागा आहे
१६ ) फिटर पदासाठी – २७ जागा आहे
१७ ) MMTM पदासाठी – ०१ जागा आहे
१८ ) COPA पदासाठी – २५ जागा आहे
१९ ) पेंटर (जनरल ) पदासाठी – ०९ जागा आहे
२० ) मशीनिस्ट पदासाठी – ०२ जागा आहे
२१ ) प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर पदासाठी – ०८ जागा आहे
२२ ) इलेकट्रिशियन पदासाठी – ३२ जागा आहे
२३ ) इलेकट्रीकल पदासाठी – ०१ जागा आहे
जाहिरात वाचा(Read the ad) ह्या वेबसाईट वर जावाhttp://bit.ly/3s3p1NF

ऑनलाईन नोंदणी(Online registration) साठी ह्या वेबसाईट वर जावा http://www.apprenticeshipindia.gov.in/
२० फेब्रुवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता.

परीक्षा हि १० मार्च २०२२ रोजी होणार असून निकाल हा १५ मार्च २०२२ रोजी ५१२ आर्मी बेस वर्कशॉप खडकी पुणे याठिकाणी नोटिस बोर्ड वर लावण्यात येणार आहे.

नोकरी चे ठिकाण हे पुणे असणार आहे.

महत्वाच्या बातम्या –