मोठी भरती – ‘सरकारी नोकरी’ चे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी रेल्वे खात्यात मेगाभरती !

सरकारी नोकरी

सरकारी नोकरी(Government Jobs) मिळवणे अनेकांचे स्वप्न असते तसेच उमेदवार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असतात त्यांच्यासाठी आनंदाची बातमी(Good News) समोर आली असून रेल्वे खात्यात अप्रेंटिस पदासाठी तब्ब्ल ३६१२ जागा निघाल्या असून भरती प्रक्रिया सुरु(Recruitment process started)आहे दि.२८ आजपासून ऑनलाईन अर्ज करण्यास सुरवात झाली आहे.

बघुयात पदाचे नाव व किती आहेत जागा…
१. टर्नर – ३७
२. मशिनिस्ट – २६
३. स्टेनोग्राफर – ०८
४. PASAA – २५२
५. दृफ्ट्समन – ८८
६. प्लंबर – १२६
७. पाईप फिटर -१८६
८. Reff.And AC मेकॅनिक – १४७
९. फिटर – ९४१
१०. वेल्डर – ३७८
११. कार्पेन्टर – २२१
१२. पेंटर – २१३
१३. डिझेल मेकॅनिकल – १५
१४. मेकॅनिकल (मोटार गाडी ) – १५
१५. इलेकट्रीशन – ६३९
१६. इलेकट्रीशन मेकॅनिकल – ११२
१७. वायरमन – १४

शैक्षणिक पात्रता अट(Educational Qualification Condition)घालण्यात आली असून – ५०% गुणांसह १० वि पास असावे तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जून २०२२ आहे. GEMERAL आणि OBC साठी १०० रुपये फी आहे तसेच SC,ST,PWD साठी फी नाही
वयाची आत दिली असून १५ ते २४ वर्ष वय असावे सांगण्यात आले आहे. नोकरीचे ठिकाण हे पश्चिम रेल्वे महाराष्ट्रात असेल.

जाहिरात बघण्यासाठी पुढे क्लिक करा –https://www.rrc-wr.com/
अर्ज करण्यासाठी पुढे क्लिक करा –http://bit.ly/3MVVgaR

महत्वाच्या बातम्या –