सरकारी नोकरी(Government job) मिळवणे अनेकांचे स्वप्न असते. आम्ही नेहमी सरकारी नोकरीची(Government job) माहिती प्रिसिद्ध करत असतो जेणेकरून आपल्यापर्यंत माहिती पोहचेल सध्या रेल्वे खात्यात मेगा भरती सुरु असून तब्ब्ल ५६३६ जांगांची भरती होत आहे.
ॲप्रेंटिस पदासाठी(Post of Apprentice)हि भरती होणार असून ‘अर्ज प्रक्रिया(Application process)’ सुरु झाली आहे. तुम्ही अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकतात जाणून घेऊयात थोडक्यात माहिती –
पदाचे नाव ॲप्रेंटिस असून, शैक्षणिक पात्रता ची अट घालण्यात आली आहे उमेदवार हा ५०% गुणांसह १० वी पास असावा तसेच कोणताही एक ITI पूर्ण केलेला असावा.
जाहिरात वाचण्यासाठी पुढे क्लिक करा –http://bit.ly/3M5Uoze
अर्ज करण्यासाठी पुढे क्लिक करा –http://bit.ly/3x3yBmg
दि. १ जून आज पासून ऑनलाईन अर्ज सुरु झाले असून शेवटची तारीख ३० जून आहे, उमेदवारांचे वय हे १५ ते २४ वर्ष असावे SC /ST ०५ वर्षांची सूट देन्यता आली असून OBC साठी ३ वर्षाची सूट असेल.
महत्वाच्या बातम्या –
- मोतीबिंदूचे…३ कोटी ऑपरेशन्स ‘मोदी सरकार’ करणार मोफत !
- ‘टॉमॅटो’ लागवडीतून करा लाखोंची कमाई !
- आंबा बागायतदारांना बसणार ‘आर्थिक’ फटका !
- आज जमा होणार ‘ह्या’ शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे
- मोठी भरती – ‘सरकारी नोकरी’ चे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी