‘एसआरपीएफ’ मध्ये मोठी भरती बारावी पास उमेदवारांना मोठी संधी : वाचा सविस्तर !

बारावी पास

अनेक विद्यार्थ्यांचे सरकारी नोकरी(Government jobs 2022) मिळवणे हे स्वप्न असते. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदी बातमी आली असून राज्य राखीव पोलीस दल म्हणजेच ‘एसआरपीएफ’ मध्ये सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी जागा निघाल्या आहेत. विशेष म्हणजे बारावी पास अट  ठेवण्यात आलेली असून तुम्ही बारावी पास असाल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

जाणून घेऊयात भरती प्रक्रिया(Recruitment process)…
१०५ जागांसाठी हि भरती(Recruitment process) होणार आहे, या पदासाठी पुरुषांनाच प्राधान्य ठेवण्यात आले आहे. तसेच अर्जदाराने १२ पास असणे बंदनकारक असेल हि अट देण्यात आली आहे.

वयोमर्यादा हि कमीत कमी १८ वर्ष पूर्ण असावे तसेच २५ वर्षातील उमेदवारांना प्राधान्य राहील.

५ जून २०२२ जि अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून इश्चुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

नोकरीचे ठिकाण हे गडचिरोली असेल.

अधिकृत वेबसाईट वरून अधिक माहिती घ्या –https://www.mahapolice.gov.in/

महत्वाच्या बातम्या –